RRB JE Bharti 2025: भारतीय रेल्वेत निघाली मोठी भरती! तब्बल 2570 जागा

RRB JE Bharti 2025 : आजच्या काळात नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी भारतीय रेल्वेत सुवर्णसंधी ठरणारी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती मार्फत तब्बल 2570 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज दाखल करावा लागेल. अर्ज प्रक्रिया सोपी असून उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतील.

या भरतीसाठी अंतिम अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2025 जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे वेळ न दवडता तात्काळ अर्ज करणे महत्त्वाचे ठरेल. पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे करण्यात येणार आहे. ही नोकरी तरुणांसाठी मोठी संधी आहे.

RRB JE Bharti 2025 भरतीचा थोडक्यात आढावा

घटकमाहिती
भरती विभागभारतीय रेल्वे (Indian Railway)
भरतीचे नावRRB JE Bharti 2025
एकूण पदे2570
पदाचे नावज्युनियर इंजिनिअर, केमिकल & मेटलर्जिकल असिस्टंट
वयाची अट18 ते 33 वर्षे
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
अर्जाची शेवटची तारीख30 नोव्हेंबर 2025
अर्ज फीGeneral/OBC/EWS: ₹500/-SC/ST/ExSM/Transgender/EBC/Female: ₹250/-
पगार₹.20000-80000/-
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत

भरतीचा तपशील – RRB JE Bharti 2025

जाहिरात क्र.: CEN No.05/2025

एकूण जागा : 2570

पद क्र.पदाचे नावएकूण जागा
1ज्युनियर इंजिनिअर
2डेपो मटेरियल सुपरिटेंडंट
3केमिकल & मेटलर्जिकल असिस्टंट
एकूण2570

Education Qualification For RRB JE Bharti 2025

शैक्षणिक पात्रता :

  • पद 1 : Mechanical / Electrical / Electronics / Civil / Production / Automobile / Instrumentation & Control / Manufacturing / Mechatronics / Industrial / Machining / Tools & Die Making / IT / Communication / Computer Science / Computer Engineering मध्ये Engineering Diploma
  • पद 2 : कोणत्याही विषयात Engineering Diploma
  • पद 3 : B.Sc (Physics/Chemistry) 45% गुणांसह

वयाची अट (Age Limit) : उमेदवाराचे वय 18 ते 33 वर्षे असावे, जे 01 जानेवारी 2025 रोजी गणले जाईल. (SC/ST : 05 तर OBC उमेदवारांसाठी 03 वर्षे सूट)

महत्वाच्या तारखा

  • Online अर्जाची शेवटची तारीख : 30 नोव्हेंबर 2025 (11:59 PM)
  • परीक्षेची तारीख : नंतर जाहीर केली जाईल

RRB JE Bharti 2025 Use Full Links

मूळ जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

भरतीसाठी अर्ज कसा करायचा

  • सदर भरतीकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • अर्ज 31 ऑक्टोबर 2025 पासून सुरु होणार आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 30 नोव्हेंबर 2025 (11:59 PM) आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.indianrailways.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Leave a Comment