Jalgaon DCC Bank Bharti 2025: जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 220 जागांची भरती!

Jalgaon DCC Bank Bharti 2025 : मित्रांनो जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पदवीधरांना एक नोकरीची नामी संधी उपलब्ध झाली. सदर भरती मार्फत लिपिक पद भरण्यात येणार आहे. यासाठी एकूण 220 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. ही भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 19 ऑक्टोबर 2025 पासून सुरू झाली आहे.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करून या संधीचा फायदा घ्यावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत आहे. यानंतर येणारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अर्ज फी आणि इतर माहिती खाली देण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.

Jalgaon DCC Bank Bharti 2025

Jalgaon DCC Bank Bharti 2025

घटकतपशील
भरती विभागजळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
भरती श्रेणीराज्य श्रेणी
एकूण जागा220
पदाचे नावलिपिक
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
वयाची अट21 ते 35 वर्षे
अर्ज फी₹.1000/-
नोकरी ठिकाणजळगाव

रिक्त पदांची माहिती

पद क्र.पदाचे नावरिक्त जागा
01लिपिक220

शैक्षणिक पात्रता : अर्जदार हा पदवीधर असावा. उमेदवाराकडे संगणकाचे ज्ञान असावे.MS-CIT कोर्स झालेला असावा.

वयाची अट : किमान 21 ते 35 वर्षे

अर्ज फी : उमेदवारांना ₹.1000/- अर्ज फी भरावी लागेल.

मिळणारा पगार : नियुक्त उमेदवारास ₹.13,000 मासिक वेतन मिळेल.

Jalgaon DCC Bank Bharti 2025 अर्ज प्रक्रिया

  • अर्ज स्वीकारण्याची पद्धत : ऑनलाईन
  • अर्ज सुरू दिनांक : 19 ऑक्टोबर 2025
  • अर्जाची शेवटची : 31 ऑक्टोबर 2025

निवड प्रक्रिया

  • ऑनलाईन परीक्षा
  • मुलाखत
  • कागदपत्र पडताळणी

अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया

  • सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
  • त्यानंतर Recruitment/Career Section वर क्लिक करा.
  • ऑनलाईन फॉर्म बरोबर भरा आणि कागदपत्र स्कॅन करून अपलोड करा.
  • अर्ज फी ऑनलाईन पद्धतीने भरावी.
  • सबमिट केलेल्या अर्जाची एक प्रिंट काढून जवळ ठेवा.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचा.

भरतीच्या महत्वाच्या लिंक्स

जाहिरात PDFइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

Leave a Comment