Maharashtra Board Exam Dates 2026 : मित्रांनो आपण देखील या वर्षी 10th/12th ची परीक्षा देत असाल तर या परीक्षेच्या तारखा जाहीर झाली असून, SSC and HSC Previous Year Question Paper प्रश्नपत्रिका आपण मोफत डाऊनलोड करून परीक्षेची तयारी करू शकता. या प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी यासाठी आपणास कुठेही जाण्याची गरज नाही. आम्ही आपणास या प्रश्नपत्रिका अगदी मोफत मिळवून देत आहोत.
SSC and HSC Board Previous प्रश्नपत्रिका मिळवून आपण परीक्षेची तयारी आणि अभ्यास करू शकता. सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. चला तर मग जाणून घेऊया याबद्दलची संपूर्ण माहिती. अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या मराठमोळ्या majhi bharti.in ला भेट द्या.
या वर्षीच्या 10th आणि 12th च्या परीक्षा दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात होत आहेत. या परीक्षेच्या अधिकृत तारखा देखील बोर्डाने जाहीर केलेल्या आहेत. यासाठी विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करण्यासाठी मिळाली आहे. विद्यार्थ्यांना मदत म्हणून मागील तब्बल 10 वर्षांचे बोर्डाचे पेपर सुध्दा इथे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हे पेपर आपण डाउनलोड करून घरी अभ्यासाचे नियोजन करू शकता.
मित्रांनो जुन्या पेपर मधून प्रश्नांची कल्पना येते आणि तयारी करण्यास मदत होते. तारखा निश्चित झाल्याने विद्यार्थ्यांना जराही वेळ न घालवता परीक्षेची तयारी करणे आवश्यक आहे. दिवाळीच्या सुट्टीचा उपयोग अभ्यास करण्यासाठी करावा. देण्यात आलेले पेपर नीट सोडवा आणि परीक्षे मध्ये टॉप करा!
Maharashtra Board Exam Dates 2026-महाराष्ट्र बोर्ड SSC/HSC परीक्षा तारखा
| परीक्षा मंडळ | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) |
| परीक्षेचे नाव | SSC (10वी) आणि HSC (12वी) बोर्ड परीक्षा 2026 |
| परीक्षा प्रकार | वार्षिक |
| SSC परीक्षा कालावधी | फेब्रुवारी ते मार्च 2026 |
| अधिकृत वेबसाईट | mahahsscboard.in |
| HSC परीक्षा कालावधी | फेब्रुवारी ते मार्च 2026 |
| वेळापत्रक जाहीर दिनांक | ऑक्टोबर 2025 |
10th Board Exam Date 2025-10 वी बोर्ड परीक्षा तारखा
विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) 10वी म्हणजेच SSC बोर्ड परीक्षा 2026 च्या तारखा जाहीर केल्या आहेत. अधिकृत अपडेट नुसार, लेखी परीक्षा 20 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026 दरम्यान घेण्यात येणार आहेत.
प्रॅक्टिकल (Practical) आणि व्हायवा (Viva) परीक्षा 2 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी 2026 या कालावधीत पार पडतील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आता तयारीला गती देण्याची गरज आहे.
Maharashtra Board Exam Dates 2026
| परीक्षेचे नाव | SSC (10वी) बोर्ड परीक्षा 2026 |
| परीक्षा मंडळ | महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) |
| लेखी परीक्षा दिनांक | 20 Feb 2026 ते 18 Mar 2026 |
| प्रॅक्टिकल/ व्हायवा परीक्षा | 02 Feb ते 18 Feb 2026 |
| परीक्षेचा प्रकार | वार्षिक परीक्षा |
12th Board Exam Date 2026-12वी बोर्ड परीक्षा तारखा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) ने HSC म्हणजेच 12वी परीक्षेच्या तारखा जाहीर केलेल्या आहेत.त्यानुसार लेखी परीक्षा 10 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026 दरम्यान घेण्यात येणार आहेत.
प्रॅक्टिकल (Practical) आणि व्हायवा (Viva) परीक्षा 23 जानेवारी ते 09 फेब्रुवारी 2026 या कालावधीत पार पडतील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास वेगात पूर्ण करून Revision सुरू करणे आवश्यक आहे.
| परीक्षा मंडळ | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) |
| परीक्षेचे नाव | 12वी (HSC) बोर्ड परीक्षा 2026 |
| लेखी परीक्षा दिनांक | 10 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026 |
| प्रॅक्टिकल/ व्हायवा परीक्षा | 23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2020 |
| परीक्षा प्रकार | वार्षिक परीक्षा |
SSC Previous Year Question Papers Class 10 pdf Maharashtra Board 10वी बोर्ड परीक्षा मागील वर्षाचे पेपर
| SSC बोर्ड परीक्षा मागील 10 वर्षाचे पेपर्स | डाउनलोड लिंक |
| 10वी बोर्डाचे दहा वर्षाचे पेपर्स | इथे क्लिक करा |
Maharashtra HSC Board Previous Year Exam Paper-12वी बोर्डाचे मागील 10 वर्षाचे पेपर्स PDF
| HSC बोर्ड परीक्षा मागील 10 वर्षाचे पेपर्स | डाउनलोड लिंक |
| इतर माहितीसाठी | इथे क्लिक करा |
मित्रांनो ही परीक्षेची महत्त्वाची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना अभ्यास करण्यास थोडीशी मदत होईल. अशाच नवनवीन महत्वाच्या माहितीसाठी आपल्या Majhi Bharti.in ला भेट द्या.





