ISRO SDSC SHAR Bharti 2025| भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्थे मध्ये नोकरीची संधी!

ISRO SDSC SHAR Bharti 2025 : मित्रांनो सध्या भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्थे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.या भरती अंतर्गत काही रिक्त पदांसाठी भरती घेण्यात येत आहे. या भरतीमध्ये एकूण 141 पदे भरण्यात येत असून,पात्रता धारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.या भरतीची जाहिरात ISRO च्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध केली आहे.

या भरतीमध्ये नोकरी मिळविणे म्हणजे देश सेवेची संधी मिळविणे होय.सदर भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता तसेच इतर नियम आणि अटी खाली सविस्तर देण्यात आलेल्या आहेत.खालील pdf जाहिरात वाचूनच उमेदवारांनी आपला अर्ज करावा.

⚠️ सूचना : भरतीचा अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित असणारी जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी आणि मगच अर्ज करावा अन्यथा होणाऱ्या नुकसानी आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.

ISRO SDSC SHAR Bharti 2025 Notification

भरती संस्थाभारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था
भरती श्रेणीसरकारी नोकरी
एकूण जागा141 पदे
पदाचे नावजाहिरात पहावी
वयाची अट18 ते 35 (SC/ST नियमानुसार सूट)
अर्ज प्रक्रियाऑनलाईन पद्धतीने
अर्ज फीGeneral/OBC -750/- रुपये शुल्क
SC/ST – 400/- रुपये शुल्क
नोकरी ठिकाणसतीश धवन अंतरीक्ष केंद्र (श्रीहरिकोटा)
पगार₹.19,900 ते 1,77,500/-

पदानुसार जागांचा तपशील

पद क्र.पदाचे नावजागा
01Scientist/Engineer ‘SC’23
02Technical Assistant29
03Scientific Assistant03
04Library Assistant ‘A’01
05Radiographer-A01
06Technician ‘B’69
07Draughtsman ‘B01
08Cook03
09Firemen06
10Light Vehicle Driver03
11Nurse-B01

शैक्षणिक पात्रता : अर्जदाराने मान्यताप्राप्त संस्थेतून 10 वी उत्तीर्ण/पदानुसार संबंधित विषयात पदवी/पदवीधर उत्तीर्ण केलेली असावी.(अधिक माहितीसाठी मूळ pdf जाहिरात वाचावी.)

वयाची अट (Age Limit)

  • General (सामान्य)- 18 वर्ष ते 35 वर्ष
  • SC/ST- 05 वर्ष सूट
  • OBC- 03 वर्ष सूट

महत्वाच्या तारखा

  • अर्ज सुरू दिनांक : 16 ऑक्टोबर 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 नोव्हेंबर 2025
  • अर्ज फी भरणा दिनांक : 14 नोव्हेंबर 2025
  • परीक्षा दिनांक : नंतर कळवण्यात येईल.

निवड प्रक्रिया :

  • लेखी परीक्षा
  • कौशल्य चाचणी

महत्त्वाची कागदपत्रे :

  • रंगीत फोटो (06 महिन्यापेक्षा जुना नसावा)
  • 10 वी/पदवी उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • अधिकृत pdf वाचावी.

महत्त्वाचे दुवे

भरतीची जाहिरातडाऊनलोड करा
ऑनलाइन अर्जApply Online
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

How To Apply For ISRO SDSC SHAR Bharti 2025

  • ऑनलाईन नोंदणीसाठी https://www.shar.gov.in (किंवा) https://www.apps.shar.gov.in या वेबसाइटला भेट द्या.
  • शैक्षणिक पात्रतेनुसार आवश्यक कागदपत्रे अपलोड करून घ्या
  • आवश्यक ती अर्ज फी भरा आणि अर्ज सबमिट करा.
  • अर्ज हा दिलेल्या वेळेत म्हणजे 14 नोव्हेंबर 2025 पूर्वी करावेत.
  • अर्जाची प्रिंट कॉपी करून घ्या.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात pdf पहावी.

टीप : ISRO SDSC SHAR Bharti 2025 ही महत्त्वाची भरती तुमच्या जवळच्या गरजू मित्रांनी मैत्रिणींना नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळण्यास थोडीशी मदत होईल. अशाच नवनवीन नोकरीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या Majhi Bharti.in ला रोज भेट द्या.

Thank You!

Leave a Comment