Thane Police Bharti 2025| ठाणे पोलीस दलात भरती; एकूण जागा 167

Thane Police Bharti 2025 : महाराष्ट्र पोलीस दलात भरती होण्याचे अनेक तरुण आणि तरुणींचे स्वप्न असते आणि ते त्यासाठी प्रयत्न ही करत असतात.तीच संधी ठाणे पोलीस आयुक्त यांच्याकडून मिळणार आहे, कारण ठाणे पोलीस आयुक्त यांच्या आस्थापनेवर सन 2024-2025 करिता नवीन पोलिस भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी 167 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करून या संधीचा फायदा घ्या.अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबर 2025 ही शेवटची तारीख देण्यात आली आहे.अर्ज करण्याअगोदर देण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.

सूचना : भरतीचा अर्ज करण्यापूर्वी जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचून घ्यावी आणि मगच अर्ज करावा. अन्यथा होणाऱ्या नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही.

Thane Police Bharti 2025

भरती विभागठाणे पोलिस विभाग
भरती श्रेणीराज्य श्रेणी
पदाचे नावपोलीस शिपाई
एकूण पदे167 पदे
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
मासिक पगाररु.21,700 ते 69,100/-
नोकरी ठिकाणठाणे (महाराष्ट्र)

Thane Police Recruitment 2025 Vacancies

पदांची माहिती

पदाचे नावपदांची संख्या
पोलीस शिपाई167

शैक्षणिक पात्रता : अर्जदार हा मान्यताप्राप्त संस्थेतून 12वी उत्तीर्ण असावा.

निवड कालावधी : कायमस्वरूपी नोकरी

वयाची अट :

  • खुला प्रवर्ग : 18 ते 28 वर्ष
  • SC/ST : 05 वर्षे शिथिलता
  • ओबीसी : 03 वर्षे शिथिलता

अर्ज फी :

  • खुला/ओबीसी : रु.450/-
  • SCST : रु.350/-

भरतीच्या महत्वाच्या तारखा

  • अर्ज सुरू दिनांक : 29 ऑक्टोबर 2025
  • अर्जाची अंतिम दिनांक : 30 नोव्हेंबर 2025
  • अर्ज फी भरण्याची अंतिम दिनांक : 30 नोव्हेंबर 2025

महत्वाच्या लिंक्स

भरतीची जाहिरातडाउनलोड करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जApply Online

निवड प्रक्रिया :

  • मैदानी चाचणी
  • लेखी परीक्षा
  • कागदपत्र पडताळणी

महत्वाची कागदपत्रे :

  • सध्याचा फोटो आणि सही
  • वयाचा पुरावा (10th गुणपत्रक)
  • 12th उत्तीर्ण गुणपत्रक/प्रमाणपत्रक
  • आधार कार्ड/पॅनकार्ड
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला (लागू असल्यास)

How To Apply For Thane Police Bharti 2025

अर्ज करण्याची पद्धत :

  • या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत त्यासाठी http://policerecruitment2025.mahait.org च्या अधिकृत वेबसाइट वरती क्लिक करा.
  • New Registration किंवा “नवीन नोंदणी करा” या पर्यायावर क्लिक करा.
  • अर्ज करण्याची लिंक वरती देण्यात आली आहे.
  • तुमचे नाव, मोबाईल नंबर, ईमेल ID आणि पासवर्ड टाका.
  • नोंदणी पूर्ण झाल्यावर तुम्हाला User ID आणि Password मिळेल (SMS/Email द्वारे) तुमच्या User ID आणि Password ने लॉगिन करा.
  • पोस्ट निवडा: “पोलीस शिपाई” किंवा अन्य पद.
  • अर्ज व्यवस्थित भरा आणि अर्ज शुक्ल भरून सबमिट करा.
  • अर्जाची प्रिंट कॉपी करून घ्यावी.
  • अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2025 आहे.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात pdf पहावी.

टीप : Thane Police Bharti 2025 ही महत्वाची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा.जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळण्यास थोडीशी मदत होईल.अशाच नवनवीन नोकरीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या Majhi Bharti.in ला भेट द्या.

Leave a Comment