NHM CHO Bharti 2025| राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यात सर्वात मोठी भरती! पदांची संख्या 1974

NHM CHO Bharti 2025 : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यात सर्वात मोठी पदभरती निघाली आहे. यामध्ये एकूण 1974 पदांचा समावेश असेल. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 डिसेंबर 2025 देण्यात आली आहे. या भरतीसाठी वयाची अट खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षे तर राखीव प्रवर्गासाठी 43 वर्षे असणार आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी pdf जाहिरात वाचावी.

तुम्हाला जर या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर आयुर्वेदिक मेडिसिन पदवी (BAMS)/युनानी मेडिसिन पदवी (BUHS)/ B.Sc (नर्सिंग) / B.Sc (कम्युनिटी हेल्थ) ही पात्रता असणे आवश्यक आहे. इतर महत्त्वाची माहिती आपणास सविस्तरपणे या लेखात देण्यात आली आहे. लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करून आलेल्या संधीचा फायदा घ्या.

NHM CHO Bharti 2025 भरतीची थोडक्यात माहिती

भरती विभाग : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत

भरती श्रेणी : राज्य श्रेणी

एकूण पदे : 1974

पदाचे नाव : समुदाय आरोग्य अधिकारी (कम्युनिटी हेल्थ ऑफिसर)- CHO

अर्ज पद्धती : ऑनलाईन पद्धतीने

NHM CHO Bharti 2025 पदनिहाय तपशील

पद क्र.पदाचे नावपात्रता
01समुदाय आरोग्य अधिकारी (कम्युनिटी हेल्थ ऑफिसर)- CHOआयुर्वेदिक मेडिसिन पदवी (BAMS)/युनानी मेडिसिन पदवी (BUHS)/ B.Sc (नर्सिंग) / B.Sc (कम्युनिटी हेल्थ)

राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती 2025

वयाची अट : 04 डिसेंबर 2025 रोजी 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना 05 वर्षे सूट)

मिळणारा पगार : पगार हा नियमानुसार देण्यात येईल. त्यासाठी जाहिरात पहावी.

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

NHM CHO Bharti 2025 Apply Online

अर्ज स्वीकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने

अर्ज फी : जनरल : ₹.1000/- (मागासवर्गीय अनाथ ₹.900/-)

अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख : 04 डिसेंबर 2025

परीक्षा : नंतर कळवण्यात येईल.

निवड प्रक्रिया : परीक्षा द्वारे करण्यात येईल.

NHM CHO Bharti 2025 Important Links

Pdf जाहिरातडाउनलोड करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जApply Online

भरतीसाठी अर्ज कसा करावा?

  • वरील पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल.
  • अर्ज फक्त अधिकृत पोर्टल वरून स्वीकारले जातील.
  • अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत.
  • आवश्यक ती अर्ज फी भरून अर्ज सबमिट करा.सबमिट केलेल्या अर्जाची प्रिंट काढून जवळ ठेवा.
  • अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 04 डिसेंबर 2025 आहे. त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात pdf पहावी.

भरती संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज majhibharti.in ला भेट द्या.

Leave a Comment