MJP Maharashtra Bharti 2025 : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मध्ये ‘गट अ, क आणि ब’ संवर्गातील अंतर्गत लेखा परीक्षण अधिकारी/वरिष्ठ लेखा अधिकारी अशी विविध 290 पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी पात्र उमेदवारांकडून फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. जाहिरातीमधील असणारी रिक्त पदे आणि त्याबद्दलची इतर महत्त्वाची माहितीची जाहिरात pdf खाली देण्यात आली आहे. अर्ज करण्या अगोदर जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण भरती 2025
भरती विभाग : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत
भरती प्रकार : सरकारी नोकरी
भरती श्रेणी : राज्य श्रेणी
एकूण पदे : 0290
MJP Maharashtra Bharti 2025 सविस्तर माहिती
भरण्यात येणारी पदे : लेखापरीक्षण अधिकारी/वरिष्ठ लेखा अधिकारी, लेखा अधिकारी, सहाय्यक लेखा अधिकारी, सहाय्यक लेखापाल, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिक), उच्च श्रेणीतील स्टेनोग्राफर, निम्न श्रेणीतील स्टेनोग्राफर, कनिष्ठ लिपिक/लिपिक-टंकलेखक, सहाय्यक स्टोअरकीपर, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ही पदे भरली जातील.
शैक्षणिक पात्रता : पात्रता पदाच्या आवशक्यतेनुसार असल्याने शैक्षणिक पात्रतेसाठी जाहिरात (pdf) पहावी.
मिळणारा पगार : ₹.19,000 ते 63,200/- इतके मासिक वेतन दिले जाईल.
MJP Maharashtra Bharti 2025 वयाची अट, अर्ज प्रक्रिया
वयाची अट : 18 ते 45 वर्षे
अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन पद्धतीने
अर्ज फी : अर्ज शुल्क हे खुल्या वर्गासाठी रु.1000/- आणि राखीव वर्गासाठी रु.900/- असणार आहे. नोंदणी व अर्ज भरण्याची प्रक्रिया उमेदवाराने स्वतः काळजीपुर्वक करणे आवश्यक आहे.
अर्ज सुरू दिनांक : 20 नोव्हेंबर 2025 पासून अर्ज सुरू होतील.
अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख : 19 डिसेंबर 2025 आहे.
| जाहिरात pdf | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
अर्ज भरणे व सादर करणेबाबत आवश्यक सूचना
- उमेदवारांनी अर्ज भरण्यापूवी www.mjp.maharashtra.gov.in या लिंक वर जाऊन जाहिरात सविस्तर वाचावी.
- सदर भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज दिलेल्या वेळेत सादर करावा.
- अर्ज फी भरण्याची शेवटची तारीख 19 डिसेंबर 2025 पर्यंत राहील.
- उमेदवारास अर्ज सादर करताना काही समस्या आल्यास https://cgrs.ibps.in/ या लिंक वर जावे.
- अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत.
- सर्व माहिती बरोबर भरल्याची खात्री करून मगच अर्ज सबमिट करावा. सबमिट केलेल्या अर्जाची एक प्रत काढून जवळ ठेवा.
- अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात pdf पहावी.
भरती संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज majhibharti.in ला भेट द्या.


