SBI SCO Bharti 2025| भारतीय स्टेट बँकेत 996 जागांची मेगा भरती; असा करा अर्ज

SBI SCO Bharti 2025 : भारतीय स्टेट बँकेत 996 रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे पदवी ही पात्रता असणे आवश्यक आहे. भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपात आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 डिसेंबर 2025 पर्यंत देण्यात आली आहे.

सदरील भरतीसाठी आपणास जर करायचा असेल तर त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अर्ज फी, अर्ज कसा करावा, नोकरीचे ठिकाण अशी सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना जाहिरात काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला दिला जातो.

⚠️सूचना : भरतीचा अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे. अन्यथा होणाऱ्या नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.

SBI SCO Bharti Notification 2025

भरती विभागभारतीय स्टेट बँक
भरती प्रकारबँकिंग क्षेत्रात नोकरी
एकूण पदे996
अर्ज फीGeneral/EWS/OBC: ₹750/- [SC/ST/PWD: फी नाही]
भरती श्रेणीकेंद्र श्रेणी
अर्ज पद्धतऑनलाईन पद्धतीने
अर्जाची शेवटची तारीख23 डिसेंबर 2025

SBI SCO Bharti 2025 Vacancies

पदांचा तपशील : सदरील भरती मार्फत खालील रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

पद क्र.पदाचे नावपद संख्या
01VP वेल्थ (SRM)506
02AVP वेल्थ (RM)206
03कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव284
एकूण996

SBI SCO Bharti 2025 Education Qualification

शैक्षणिक पात्रता : उमेदवारांकडे पुढील पात्रता असणे आवश्यक आहे.

पदनामपात्रताअनुभव
VP वेल्थ (SRM)पदवीधर06 वर्ष अनुभव
AVP वेल्थ (RM)पदवीधर04 वर्ष अनुभव
कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिवपदवीधर

SBI SCO Bharti 2025 Age Limit

वयाची अट : उमेदवाराचे वय 01 मे 2025 रोजी गणले जाईल. ते पुढील प्रमाणे असणे आवश्यक आहे.[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  • पद क्र.1 : 26 ते 42 वर्ष
  • पद क्र.2 : 23 ते 35 वर्ष
  • पद क्र.3 : 20 ते 35 वर्ष

SBI SCO Bharti 2025 Apply Online

  • अर्ज स्वीकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने
  • अर्जाची शेवटची तारीख : 23 डिसेंबर 2025

अर्ज शुल्क : General/EWS/OBC: ₹750/- [SC/ST/PWD: फी नाही]

भरतीच्या महत्वाच्या लिंक्स

भरतीची जाहिरात pdfयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

महत्वाच्या सूचना :

  • उमेदवारांनी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याच्या सर्व सूचना pdf मध्ये दिल्या आहेत.
  • अर्ज हे अधिकृत पोर्टल वरून स्वीकारले जातील.
  • अर्ज करताना आवश्यक ती कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत.
  • उमेदवारांनी आपल्या प्रवर्गानुसार अर्ज फी भरून मगच अर्ज सबमिट करावा.
  • अर्ज दाखल करण्यासाठी 23 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत असेल.त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.

Leave a Comment