CSIR NCL Recruitment 2025
CSIR NCL Recruitment 2025 : मित्रांनो तुम्ही देखील पुणे येथे नोकरी शोधत असाल तर, तुमच्यासाठी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. कारण आता राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे येथे विविध पदांची भरती सुरू झाली आहे. या भरती मार्फत एकूण 034 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. त्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची विंडो ही 12 जानेवारी 2026 पर्यंत सुरू राहील.अर्ज करण्यासाठी लागणारी पात्रता,वयाची अट,अर्ज फी आणि इतर महत्वाची माहिती आपणास या लेखात खाली पाहावयास मिळेल.अर्ज करण्याअगोदर जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला दिला जातो.
⚠सूचना : भरतीचा अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे. अन्यथा होणाऱ्या नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.
CSIR NCL Recruitment 2025 Notification
भरती विभाग – राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे
भरती प्रकार – उत्तम पगाराची नोकरी
भरतीचे नाव – CSIR NCL Bharti 2025
एकूण जागा – 034 पदे
अर्ज प्रक्रिया – ऑनलाईन पद्धतीने
CSIR NCL Recruitment 2025 रिक्त पदांची माहिती
पदाचे नाव आणि तपशील
| पद क्र. | पदाचे नाव | पदांची संख्या |
| 01 | टेक्निशियन | 15 |
| 02 | टेक्निकल असिस्टंट | 19 |
| एकूण | 034 |
CSIR NCL Jobs 2025 Education Qualification
आवश्यक शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1 – 55% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (COPA/Computer and Information Technology/ Computer Hardware and Network Maintenance /Information and Communication Technology System Maintenance / Fitter/Plumber/Reff. &AC/ Electrician / Wireman/Mason-Building Constructor/Draftsman -Civil/ Attendant Operator-Chemical Plant/ Instrumentation Mechanic / Instrumentation Mechanic-Chemical Plant/Plastic Processing Operator) किंवा 03 वर्षे अनुभव असावा.
पद क्र.2 – 60% गुणांसह B.Sc + 01 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Computer / Information Technology/Mechanical/Civil) + 02 वर्षे अनुभव असावा.
CSIR NCL Recruitment 2025 Age Limit
वयाची अट – अर्जदाराचे वय हे 12 जानेवारी 2026 रोजी गणले जाईल.
- किमान वय – 18 वर्ष
- कमाल वय – 28 वर्ष
वयामध्ये सवलत – SC/ST प्रवर्गातील 05 वर्ष तर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.
CSIR NCL Recruitment 2025 Salary
मिळणारा पगार
| पदाचे नाव | पगार |
| टेक्निशियन | रु.5200 ते 20200/- |
| टेक्निकल असिस्टंट | रु.9300 ते 34,800/- |
नोकरीचे ठिकाण – पुणे,महाराष्ट्र
अर्ज फी – खुला/ओबीसी/EWS : रु.500/- [SC/ST/PWD/ExSM/महिला : फी नाही]
CSIR NCL Bharti Apply Online
- अर्ज स्वीकारण्याची पद्धत – ऑनलाईन पद्धतीने
- अर्जाची अंतिम दिनांक – 12 जानेवारी 2026
- परीक्षा – नंतर सूचित केले जाईल.
महत्वाच्या लिंक्स
| भरतीची जाहिरात pdf | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज लिंक | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
महत्वाच्या सूचना –
- उमेदवारांनी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याच्या सर्व सूचना pdf मध्ये दिल्या आहेत.
- अर्ज हे अधिकृत पोर्टल वरून स्वीकारले जातील.
- अर्ज करताना आवश्यक ती कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत.
- उमेदवारांनी आपल्या प्रवर्गानुसार अर्ज फी भरून मगच अर्ज सबमिट करावा.
- अर्ज दाखल करण्यासाठी 12 जानेवारी 2026 (17:00) पर्यंत मुदत असेल.त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अधिक माहितीसाठी जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.
भरती संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज majhibharti.in ला भेट द्या.


