Sindhudurg DDC Bank Bharti 2025 : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत नवीन भरतीची घोषणा करण्यात आली आहे. सदर भरती मार्फत लिपिक पदाच्या एकूण 073 जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज प्रक्रिया ही 05 सप्टेंबर 2025 पासून सुरू झाली आहे. नियुक्त उमेदवारास महिना 18000 रुपये वेतन देण्यात येईल.
मित्रांनो होईल तितक्या लवकर या पदासाठी अर्ज करा आणि या संधीचा फायदा घ्या. पदवीधर उमेदवारांसाठी ही एक नामी संधी आहे. या भरतीसाठी आपण 30 सप्टेंबर 2025 पर्यंत अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी वयाची अट 21 ते 38 वर्षापर्यंत असेल. मागास प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार सवलत देण्यात येईल. या व्यतिरिक्त लागणारी पात्रता, रिक्त पदे, अर्ज प्रक्रिया आणि इतर माहिती खाली देण्यात आली आहे.
Sindhudurg DDC Bank Bharti 2025 Vacancy
| पदाचे नाव | पद संख्या | पात्रता |
| लिपिक | 073 | पदवीधर उत्तीर्ण/संगणकाचे ज्ञान असावे. |
Sindhudurg DDC Bank Bharti Eligibility Criteria
◾किमान : 21 वर्षे
◾कमाल : 38 वर्षे
Sindhudurg DDC Bank Bharti 2025 Apply Online
◾अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन पद्धतीने
◾अर्ज फी : 1500+GST (18%)
अर्ज करण्यासाठी महत्त्वाच्या तारखा
◾अर्ज सुरू झालेली तारीख : 05 सप्टेंबर 2025
◾अर्जाची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2025
Sindhudurg DDC Bank Bharti 2025 निवड प्रक्रिया
◾ऑनलाइन परीक्षा
◾कागदपत्र पडताळणी व मुलाखत
◾अंतिम निवड (गुणवत्तेच्या आधारे)
भरतीची वैशिष्ट्ये
◾पदवीधरांना उत्तम संधी
◾आकर्षक पगार
◾तुमच्या जवळच्या शहरात नोकरी
◾संगणकाचे ज्ञान असणाऱ्यांना प्राधान्य
भरतीसाठी महत्त्वाच्या लिंक
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया
1. सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या आणि न्यू रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करा.
2. अर्ज करताना आवश्यक ती सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
3. अर्ज भरल्यानंतर परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरा.
4. भरलेल्या अर्जाची एक प्रत काढून जवळ ठेवा.
5. अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
टीप : उमेदवारांनी अर्ज करण्या अगोदर देण्यात आलेली भरतीची जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.


