Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025
नवी मुंबई महानगरपालिकेत नवीन भरती निघाली आहे.या भरती मार्फत विविध 113 रिक्त पदे भरली जाणार आहेत. तशी या भरतीची जाहिरात अधिकृत संकेतस्थळावरून प्रकाशित केली गेली आहे. यासाठी पात्रता असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.अर्ज करण्याची अंतिम दिनांक 04 फेब्रुवारी 2026 असल्याने लवकरात लवकर अर्ज करू या संधीचा फायदा घ्यावा.
अर्ज करण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता,वयाची अट,अर्ज फी, नोकरी ठिकाण आणि इतर महत्वाचा तपशील आपणास खाली सविस्तरपणे देण्यात आला आहे.अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी देण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा जेणेकरून अर्ज करताना कोणतीही अडचण येणार नाही.Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025
Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025
| घटक | माहिती |
| भरती विभाग | नवी मुंबई महानगरपालिका |
| भरतीचे नाव | नवी मुंबई महानगरपालिका भरती 2026 |
| भरती श्रेणी | राज्य श्रेणी |
| एकूण पदे/जागा | 113 |
| पदाचे नाव | विविध पदे भरली जाणार आहेत. |
| अर्ज पद्धती | ऑनलाईन |
| अर्ज फी | Open Category : Rs. 1,000/-, Backward Classes, Orphans, Disabled, Economically Weaker Sections : Rs.900/- |
| अर्जाची अंतिम दिनांक | 04 फेब्रुवारी 2025 |
| नोकरी ठिकाण | नवी मुंबई |
| अधिकृत वेबसाईट | https://www.nmmc.gov.in/ |
NMMC Bharti 2026 Vacancies
रिक्त पदांची माहिती –
पदनाम – गट ‘अ’ श्रेणी [वैद्यकीय विशेषज्ञ, शल्यचिकित्सक, स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट, पॅथॉलॉजिस्ट, इंटेन्सिव्हिस्ट, भूलतज्ञ, अस्थिरोगतज्ञ, त्वचारोगतज्ञ, रक्त संक्रमण अधिकारी, वैद्यकीय अभिलेख अधिकारी, वैद्यकीय अधिकारी (फुफ्फुसरोगतज्ञ आणि क्षयरोग विशेषज्ञ), कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी] अशी पदे भरली जाणार आहेत.
पदांची संख्या – 113
Education Qualification NMMC Bharti 2026
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगळी असल्याने दिलेली जाहिरात pdf पहावी.
वयाची अट – वयाची अट जाहिराती मध्ये दिलेली आहे.
Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025
मिळणारा पगार – नियुक्त उमेदवारास रु. 44,990 ते 1,77,500/- इतका पगार देण्यात येईल.
Navi Mumbai Mahanagarpalika Bharti Apply Last Date
अर्ज पद्धती – ऑनलाईन पद्धतीने
अर्ज सुरू दिनांक – 05 जानेवारी 2025
अर्जाची अंतिम दिनांक – 04 फेब्रुवारी 2025

महत्वाचे दुवे
| भरतीची जाहिरात | इथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
भरतीसाठी अर्ज कसा करावा?
- Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वकपणे वाचा कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्ज करण्याची लिंक वर दिलेली आहे.
- अर्ज हा 04 फेब्रुवारी 2026 पूर्वी करावा त्यानंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
- आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. व अर्ज सादर करा.
- अधिक माहितीसाठी जाहिरात pdf पहावी.
भरती संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज majhibharti.in ला भेट द्या.


