नवीन भरती: Bank Of India Bharti 2025| बँक ऑफ इंडिया मध्ये 514 जागांची भरती; इथे करा अर्ज

Bank Of India Bharti 2025 : मित्रांनो बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याची संधी चालून आली आहे. बँक ऑफ इंडिया मध्ये क्रेडिट ऑफिसर पदासाठी भरतीची घोषणा करण्यात आली आहे. ज्यामध्ये तब्बल 514 जागांचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जानेवारी 2026 असून ऑनलाईन अर्ज 20 डिसेंबर 2025 पासून सुरू होणार आहेत.

तुम्हाला जर क्रेडिट ऑफिसर पदासाठी अर्ज करायचा असेल तर, त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अर्ज फी, मिळणारा पगार आणि अर्ज कसा करायचा तसेच नोकरी ठिकाण अशी सविस्तर माहिती खाली जाहिराती pdf मध्ये देण्यात आली आहे.त्यामुळे अर्ज करण्याअगोदर जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी आणि मगच अर्ज करावा.

Bank Of India Bharti 2025 Notification

घटकमाहिती
भरती विभागबँक ऑफ इंडिया अंतर्गत
भरती श्रेणीसरकारी नोकरी
भरती प्रकारबँकिंग क्षेत्रात नोकरी
एकूण जागा514
पदाचे नावक्रेडिट ऑफिसर
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारतभर
पगारनियमानुसार

BOI Bharti 2025 Vacancies पदांची माहिती

पद क्र.पदाचे नावस्केलपद संख्या
1क्रेडिट ऑफिसरSMGS – IV36
2क्रेडिट ऑफिसरMMGS -III60
3क्रेडिट ऑफिसरMMGS -II418
एकूण514

Education Qualification -शैक्षणिक पात्रता

1. पद क्र.1 – (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [ST/OBC/PWBD : 55% गुण] (ii) 03 वर्षे अनुभव असावा.

2.पद क्र.2 – (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [ST/OBC/PWBD : 55% गुण] (ii) 05 वर्षे अनुभव असावा.

3.पद क्र.3 – (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [ST/OBC/PWBD : 55% गुण] (ii) 08 वर्षे अनुभव असावा.

Bank Of India Bharti 2025 Age Limit-वयाची अट

वयाची अट – 01 नोव्हेंबर 2025 रोजी,[SC/ST : 05 वर्ष आणि ओबीसी : 03 वर्ष सूट]

  • पद क्र.1 – 30 ते 40 वर्ष
  • पद क्र.2 – 28 ते 38 वर्ष
  • पद क्र.3 – 25 ते 35 वर्ष

Application Fee – अर्ज शुल्क

  • खुला/ओबीसी/EWS : ₹.850/- [ SC/ST/PWD : ₹.175/-]

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

Bank Of India Bharti 2025 Apply Online

  • अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन पद्धतीने
  • परीक्षा – नंतर कळविण्यात येईल.

Bank Of India Bharti 2025 Apply Last Date

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 जानेवारी 2026
  • अर्ज सुरू दिनांक – 20 डिसेंबर 2025

Bank Of India Bharti 2025 Use Full Links

जाहिरात pdfClick Here
ऑनलाईन अर्ज (20 डिसेंबर 2025 पासून सुरू)Click Here
अधिकृत वेबसाईटClick Here

How To Apply For Bank Of India Recruitment 2025

अशा पद्धतीने करा अर्ज-

  • उमेदवारांनी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याच्या सर्व सूचना pdf मध्ये दिल्या आहेत.
  • अर्ज हे अधिकृत पोर्टल वरून स्वीकारले जातील.
  • अर्ज करताना आवश्यक ती कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत.
  • उमेदवारांनी आपल्या प्रवर्गानुसार अर्ज फी भरून मगच अर्ज सबमिट करावा.
  • अर्ज दाखल करण्यासाठी 05 जानेवारी 2026 पर्यंत मुदत असेल.त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.

भरती संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज majhibharti.in ला भेट द्या.

Leave a Comment