Federal Bank Bharti 2026| 10th उत्तीर्ण उमेदवारांना फेडरल बँकेत नोकरीची संधी! असा करा अर्ज

Table of Contents

Federal Bank Bharti 2026

10th उत्तीर्ण आहात आणि बँकेत नोकरी करायची आहे तर हा लेख तुमच्यासाठी आहे. फेडरल बँकेत कार्यालय सहाय्यक पदासाठी भरती निघाली आहे. त्यासाठी Federal Bank Bharti 2026 ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे. बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी ही एक नामी संधी आहे. या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी आपणास ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यासाठी 08 जानेवारी 2026 आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करून या संधीचा फायदा घ्यावा.

भरती विभागफेडरल बँक अंतर्गत नोकरी
भरती प्रकारउत्तम पगाराची नोकरी
पदाचे नावकार्यालय सहाय्यक
शैक्षणिक पात्रता10th उत्तीर्ण
वयाची अटखुला: 18 ते 20 वर्ष [SC/ST:05 वर्ष सूट]
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
अर्जाची शेवटची तारीख08 जानेवारी 2026

Federal Bank Bharti 2026 पदाची माहिती

पदाचे नाव – कार्यालय सहाय्यक

शैक्षणिक पात्रता – वरील पदासाठी शैक्षणिक पात्रता 10th उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.[उमेदवार हा पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेला नसावा.]

Federal Bank Bharti 2026 Age Limit

वयाची अट – वयाची अट खुल्या वर्गासाठी 18 ते 20 वर्षे असून, अनुसूचित जाती आणि जमाती साठी 05 वर्षे सूट देण्यात आली आहे.

Federal Bank Recruitment 2026

अर्ज फी – अर्ज फी खुल्या आणि इतर वर्गासाठी ₹.500 असून, अनुसूचित जाती आणि जमाती साठी ₹.100/- ठेवण्यात आली आहे.

निवड प्रक्रिया/Selection Process

  • ऑनलाईन परीक्षा
  • मुलाखत

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात pdfयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

मिळणारा पगार

नियुक्त उमेदवारास ₹.19,500 इतके मासिक वेतन देण्यात येईल.

आवश्यक कागदपत्रे

  • 10th उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • पत्ता पुरावा
  • अधिवास प्रमाणपत्र
  • मायक्रोसॉफ्ट ऑफिस प्रशिक्षण प्रमाणपत्र
  • अनुसूचित जाती आणि जमाती साठी जात प्रमाणपत्र

How To Apply For Federal Bank Bharti 2026

  • अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • कार्यालय सहाय्यक पदाच्या अर्जावर क्लिक करा आणि अर्ज भरा.
  • तुमची शैक्षणिक आणि वैयक्तिक माहिती भरा.
  • आवश्यक कागदपत्र, फोटो, सही स्कॅन करून अर्ज अपलोड करा.
  • योग्य ती अर्ज फी भरून अर्ज सबमिट करा.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत pdf जाहिरात पहावी.

भरती संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज majhibharti.in ला भेट द्या.

Leave a Comment