Mumbai DCC Bank Bharti 2026| मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मिळवा नोकरी; असा करा अर्ज

Mumbai DCC Bank Bharti 2026 : मित्रांनो बँकेत नोकरी करायची आहे पण वय बसत नाही तर काळजी करू नका कारण मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आणली आहे. सध्या या बँकेत उप महाव्यवस्थापक व सहाय्यक महाव्यवस्थापक पदाच्या 04 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. तशी या भरतीची जाहिरात अधिकृत वेबसाईट वरून प्रकाशित करण्यात आली आहे.

महत्वाची बाब म्हणजे B.E/B.Tech किंवा संगणकीय पदवी केली आहे असे उमेदवार या भरतीसाठी अर्ज दाखल करू शकतात. उमेदवार या भरतीसाठी पोस्टाने किंवा स्वतः हजर राहून अर्ज दाखल करू शकतात. भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ही पूर्णपणे ऑफलाईन पद्धतीने आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2026 पर्यंत आहे. जराही वेळ न घालवता आजच आपला अर्ज भरा.

पदनिहाय जागांचा तपशील

पद क्र.पदाचे नावपद संख्या
01उपमहाव्यवस्थापक01
02सहाय्यक महाव्यवस्थापक03

Education Qualification For Mumbai DCC Bank Bharti 2026

शैक्षणिक पात्रता : अर्जदाराकडे B.E/B.Tech किंवा संगणकीय पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.[शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात pdf पहावी.]

Age Limit Mumbai DCC Bank Bharti 2026

वयाची अट : उमेदवाराचे वय हे 45 ते 55 वर्षे असावे.

अर्ज फी : सदर भरतीसाठी कोणतीही फी आकारण्यात आलेली नाही.

Mumbai DCC Bank Bharti 2026 Salary

पदाचे नावपगार
उपमहाव्यवस्थापक₹.62,906/-
सहाय्यक महाव्यवस्थापक₹.58,839/-

आवश्यक कागदपत्रे

  • जन्मतारखेचा पुरावा
  • शैक्षणिक पात्रता
  • आधार कार्ड
  • पॅनकार्ड

अर्ज करण्याचा पत्ता

कार्यकारी संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित. मुंबे बँक भवन 201 डॉ. डी. एन. रोड, फोर्ट, मुंबई 400001. इथे अर्ज करावा.

भरतीच्या महत्वाच्या लिंक्स

🌐अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
📝जाहिरात पीडीएफयेथे क्लिक करा
📃अधिकृत अर्जयेथे क्लिक करा

अर्ज दाखल करण्याची सूचना

  • सदरील भरतीसाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्यावर करावा.
  • अर्ज नमुना वरती देण्यात आला आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडून अर्ज सादर करावा.
  • अर्ज हा अचूक भरलेला असावा अन्यथा तो बाद केला जाईल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2026 आहे.
  • सविस्तर माहिती जाहिराती मध्ये देण्यात आली आहे.

भरती संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज majhibharti.in ला भेट द्या.

Leave a Comment