Beed Police Patil Bharti 2026 : मित्रांनो बीड जिल्ह्यातील तरुण-तरुणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुमच्यासाठी आता सरकारी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. बीड जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील विविध गावांसाठी पोलीस पाटील पदांसाठी भरती सुरू झाली आहे. या भरतीचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. लवकरच गावनिहाय रिक्त पदांची भरती होणार आहे.
तुम्ही जर बीड जिल्ह्यात राहत असाल आणि प्रशासकीय सेवेत काम करण्याची इच्छा असेल तर, तुमच्यासाठी ही एक नामी संधी आहे. खाली आपणास एकूण जागा, निवड प्रक्रिया, अर्ज पद्धती, महत्वाच्या तारखा या बद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.
⚠️ सूचना: अर्ज दाखल करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा. अन्यथा होणाऱ्या नुकसानीस अथवा फसवणुकीस आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.
Beed Police Patil Bharti 2026-संक्षिप्त माहिती
भरती विभाग : जिल्हाधिकारी कार्यालय, बीड
पदाचे नाव : पोलीस पाटील
एकूण जागा : 1178 पदे
भरती वर्ष : 2026-2026
अर्ज पद्धती : ऑनलाईन पद्धतीने
नोकरी ठिकाण : बीड जिल्हा (गावनिहाय)
Beed Police Patil Bharti 2026-महत्वाच्या तारखा
जाहिरात प्रसिद्ध दिनांक : 19 जानेवारी 2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जानेवारी 2026
लेखी परीक्षा : 22 फेब्रुवारी 2026
कागदपत्रे पडताळणी आणि मुलाखत : 22 ते 28 फेब्रुवारी 2026
अंतिम निकाल : 02 मार्च 2026
उपविभागानुसार पदांची संख्या
| उपविभाग | पदांची संख्या |
| बीड | 434 |
| परळी | 99 |
| अंबाजोगाई | 202 |
| माजलगाव | 197 |
| पाटोदा | 246 |
एकूण जागा : या भरती मार्फत एकूण 1178 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
Beed Police Patil Bharti 2026 Eligibility Criteria
- उमेदवार हा 10th/12th उत्तीर्ण असावा.
- उमेदवार भारताचा नागरिक असावा.
- उमेदवार त्या गावचा कायमस्वरूपी रहिवासी असावा.
वयाची अट : 30 जानेवारी 2026 रोजी 25 ते 45 वर्षे असावे.
अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/आ.दु.घ.:₹800/-]
अर्ज पद्धती : ऑनलाईन पद्धतीने
पोलीस पाटील निवड प्रक्रिया (Selection Process)
- अर्जांची छाननी
- लेखी परीक्षा
- मुलाखत
- अंतिम गुणवत्ता यादी
Police Patil Bharti Beed Important Documents
- शैक्षणिक प्रमाणपत्रे
- रहिवासी दाखला
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- आधार कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
Beed Police Patil Bharti 2026 – तयारी कशी करावी?
पोलीस पाटील परीक्षेसाठी खालील विषयांवर अधिक भर द्या.
- सामान्य ज्ञान (महाराष्ट्र विशेष)
- ग्रामप्रशासन व कायदे
- चालू घडामोडी
- मागील वर्षांचे प्रश्नपत्रिका
अर्ज जमा करण्याबाबत सूचना
1.अर्ज शेवटच्या दिवशी जमा करू नका – यामुळे त्रुटी होण्याचा धोका राहतो.
2.सर्व कागदपत्रांच्या स्पष्ट सत्यप्रती बनविून घ्या
3.अर्ज पूर्ण आणि साफसुथ्रपणे भरा – अपूर्ण अर्ज खारिज होऊ शकतो.
विषय आणि अभ्यास क्षेत्र
- सामान्य ज्ञान – भारतीय इतिहास, महाराष्ट्र इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र
- शासन व कायदे – भारतीय संविधान, पंचायती राज, ग्रामीण प्रशासन
- सामान्य बुद्धिमत्ता – तर्कशक्ती, नमुना, अनुक्रम
- करंट अफेयर्स – महत्त्वाचे सरकारी योजना, जिल्हा विकास
Beed Police Patil Bharti 2026 Use Full Links
| PDF जाहिरात | CLICK HERE |
| Online अर्ज | CLICK HERE |
| Official वेबसाईट | CLICK HERE |
भरती संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज majhibharti.in ला भेट द्या.



