Pune Metro Rail Bharti 2026 : मित्रांनो रेल्वे मध्ये नोकरी करायची असेल तर तुमच्यासाठी पुणे मेट्रो रेल मध्ये नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे. या भरती मार्फत विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया ही पूर्णपणे ऑफलाईन पद्धतीने आहे. त्यामुळे 23 फेब्रुवारी 2026 पर्यंत अर्ज करणे अनिवार्य आहे. त्यामुळे ही संधी अजिबात सोडू नका.
पुढे आपणास या भरती बद्दलची संपूर्ण माहिती एकूण पदे, पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अर्ज कसा करावा अशी सविस्तर माहिती खाली सविस्तरपणे देण्यात आली आहे. उमेदवारांना सूचना आहे की अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा. लगेच नोकरीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमचा WhatsApp Group लगेच जॉईन करा.
Pune Metro Rail Bharti 2026 Notification
भरती विभाग : महा मेट्रो पुणे अंतर्गत
भरतीचे नाव : महा मेट्रो पुणे भरती 2026
नोकरी ठिकाण : नियुक्त उमेदवारास पुणे येथे नोकरी करण्याची संधी मिळेल.
एकूण पदे : जाहिरात pdf पहावी.
Pune Metro Rail Vacancy 2026
पदाचे नाव : कार्यकारी संचालक (सिविल)/ मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (सिविल), मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (ई.अँड.एम)/ अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (ई.अँड.एम ), मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (पी.अँड.आई)/अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (पी.अँड.आई) अशी पदे भरण्यात येणार आहेत.
Pune Metro Rail Bharti 2026 Education Qualification
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगळी असल्याने दिलेली जाहिरात पहावी.
मिळणारा पगार : नियुक्त उमेदवारास ₹.1,20,000/- पासून मासिक वेतन दिले जाईल.
वयाची अट : नमूद नाही
Pune Metro Rail Bharti 2026 Apply
अर्ज स्वीकारण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने
अर्ज फी : कोणतीही अर्ज फी लागू नाही.
अर्जाची शेवटची तारीख : 23 फेब्रुवारी 2026
अर्ज पाठवण्याचा पत्ता : महाव्यवस्थापक (HR), महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.A2, A3 ब्लॉक, जिल्हा न्यायालय इंटरचेंज मेट्रो स्टेशन, न्यायमूर्ती रानडे पथ, शिवाजी नगर, पुणे – 411005. इथे अर्ज करावा.
भरतीच्या महत्वाच्या लिंक्स
| जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
How To Apply For Pune Metro Rail Bharti 2026
- सदरील भरतीसाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यासाठी पत्ता वर देण्यात आला आहे.
- अर्ज हा दिलेल्या वेळेतच करावा.लेट आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- आवश्यक असल्यास अर्जासोबत लागणारी कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावीत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2026 पर्यंत आहे.
- अधिक माहितीसाठी आपण जाहिरात pdf पहावी.
भरती संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज majhibharti.in ला भेट द्या.



