Mumbai Mahanagarpalika Bharti 2025|मुंबई महानगरपालिका भरती

Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 : मित्रांनो मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्या मधील गट ‘क’ संवर्गातील विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी 19 सप्टेंबर 2025 पर्यंत मुदत असेल. या भरतीची जाहिरात मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यामार्फत प्रकाशित करण्यात आली आहे. भरतीची बद्दलची अधिकची माहिती सविस्तरपणे खाली देण्यात आली आहे.

Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 Notification

भरती विभागबृहन्मुंबई महानगरपालिका
भरती प्रकारचांगल्या पगाराची नोकरी
एकूण पदे016
अर्ज प्रक्रियाऑफलाईन
वयाची अट18 ते 38 वर्षे
नोकरी ठिकाणमुंबई

Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 Vacancy

पदाचे नावपद संख्या
आया, कुली, क्लीनर (सफाईगार), माळी कम सफाईगार, शिपाई, फार्मासिस्ट, सामाजिक विकास अधिकारी016

Eligibility Criteria For BMC Bharti 2025

  • शैक्षणिक पात्रता : पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार असल्याने सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी.
  • वयाची अट : अर्जदाराचे वय 18 ते 38 वर्षे असावे.
  • पगार : नियमानुसार देण्यात येणार आहे.

Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 Apply Offline

  • अर्ज प्रक्रिया : ऑफलाईन
  • अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख : 19 सप्टेंबर 2025

अर्ज पाठवण्याचा पत्ता : वैद्यकीय अधिकारी, माता रमाबाई आंबेडकर प्रसूती गृह, मरोळ-मोरोशी रोड, मरोळ,नाका, अंधेरी (पूर्व) मुंबई -400059 वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रशासकीय कार्यालय, Ackworth महानगरपालिका कुष्ठरोग रुग्णालय, मेजर परमेश्वरन मार्ग, वडाळा इथे अर्ज करावा.

जाहिरात PDF 1CLICK HERE
जाहिरात PDF 2CLICK HERE
जाहिरात PDF 3CLICK HERE

सूचना : भरतीचा अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे.अन्यथा होणाऱ्या नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही.

Leave a Comment