Post Office GDS Bharti 2026 : मित्रांनो भारतीय डाक विभागामध्ये 28000+ पदांची मोठी भरती निघाली आहे.यामध्ये GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) & डाक सेवक असे एकूण 3 संवर्गांचे मिळून एकूण 28,000+ जागांसाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी 16 फेब्रुवारी 2026 (5:00PM) पर्यंत आपले अर्ज सादर करावेत. Post Office GDS Bharti 2026,Post Office GDS Recruitment 2026, Post Office GDS Bharti
भारतीय डाक विभाग भरती 2026 आढावा
◾ जाहिरात क्र.: 17-37/2025-GDS (Pt.I)
◾ एकूण पदे : 28000+ जागा
पदाचे नाव आणि तपशील
- GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
- GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
- डाक सेवक
एकूण जागा : 28000+ जागा भरण्यात येणार आहेत.
Eligibility Criteria For Post Office GDS Bharti 2026
◾शैक्षणिक पात्रता : 1) उमेदवार हा 10th उत्तीर्ण असावा.2) उमेदवारास संगणकाचे ज्ञान असावे. 3) सायकलिंगचे ज्ञान असावे.
◾वयाची अट : 16 फेब्रुवारी 2026 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
◾ नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
◾ अर्ज फी : खुला/ओबीसी/EWS : ₹.100/-[SC/ST/PWD/Transwomen/महिला : फी नाही]
◾ अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने
Post Office GDS Bharti 2026 Important Dates
महत्वाच्या तारखा :
- Online एक-वेळ नोंदणी करण्याची तारीख: 31 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2026
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 फेब्रुवारी 2026 (05:00 PM)
- अर्ज संपादित (Edit) करण्याची तारीख: 18 ते 19 फेब्रुवारी 2026
महत्वाच्या लिंक्स
| 📃 जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
| 💻 ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
| 🌐 अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
अशा पद्धतीने करा ऑनलाईन अर्ज
- उमेदवारांनी Online पद्धतीने अर्ज करावा.
- अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचावी.
- शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज पूर्ण करणे आवश्यक आहे.
सूचना : ही वेबसाईट कोणत्याही शासकीय विभागाशी संलग्न नाही. येथे दिलेली माहिती केवळ माहिती व शैक्षणिक उद्देशासाठी आहे. अचूक माहितीसाठी कृपया अधिकृत संकेतस्थळास भेट द्या.आम्ही निघालेल्या नोकरी भरती व जाहिराती विषयी माहिती देतो.



