NCERT Bharti 2026 : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (NCERT) ने 2026 साठी विविध शैक्षणिक पदांसाठी 117 जागांसाठी भरती सुरू केली आहे. या भरती मध्ये सहयोगी प्राध्यापक,प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक या पदांचा समावेश असणार आहे. पात्रताधारक उमेदवार ncert.nic.in या अधिकृत वेबसाईट वरून दिनांक 02 फेब्रुवारी 2026 ते 20 फेब्रुवारी 2026 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याच्या सर्व सूचना व अटी आपणास जाहिराती मध्ये पाहण्यास मिळतील.
जाहिरात क्र.: 177/2026
एकूण पदे : 117 जागा
NCERT Bharti 2026-पदाचे नाव आणि तपशील
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | प्रोफेसर | 19 |
| 02 | असोसिएट प्रोफेसर | 52 |
| 03 | असिस्टंट प्रोफेसर | 38 |
| 04 | डेप्युटी लायब्रेरियन | 01 |
| 05 | असिस्टंट लायब्रेरियन | 02 |
| एकूण | 117 |
Eligibility Criteria For NCERT Bharti 2026
शैक्षणिक पात्रता :
पद क्र.1: (i) Ph.D (ii) 10 रिसर्च पब्लिकेशन्स (iii) 10 वर्षे अनुभव असावा.
पद क्र.2: (i) Ph.D (ii) 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (iii) 07 रिसर्च पब्लिकेशन्स (iv) 08 वर्षे अनुभव असावा.
पद क्र.3: 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी/Ph.D + NET/SLET/SET किंवा Ph.D
पद क्र.4: (i) 55% गुणांसह ग्रंथालयशास्त्र/माहितीशास्त्र/दस्तऐवजीकरणशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी (ii) 08 वर्षे अनुभव (iii) Ph.D. (library science/ Information science / Documentation Science/Archives and manuscript keeping/computerization of library)
पद क्र.5: (i) 55% गुणांसह ग्रंथालयशास्त्र/माहितीशास्त्र/दस्तऐवजीकरणशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी (ii) NET/SLET/SET
NCERT Bharti 2026 Age Limit
वयाची अट : UGC, आणि NCERT च्या नियमानुसार
नोकरीचे ठिकाण : नवी दिल्ली, अजमेर, भोपाळ, भुवनेश्वर, म्हैसूर आणि शिलाँग येथे नोकरी करण्याची संधी मिळेल.
NCERT Bharti 2026 Apply Online
अर्ज स्वीकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने
अर्जाची शेवटची तारीख : 20 फेब्रुवारी 2026 पर्यंत
अर्ज फी : General/OBC/EWS: ₹1000/- [SC/ST/PWD: फी नाही]
NCERT Bharti 2026 Use Full Links
| 📃 जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
| 💻 ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
| 🌐 अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
सूचना : ही वेबसाईट कोणत्याही शासकीय विभागाशी संलग्न नाही. येथे दिलेली माहिती केवळ माहिती व शैक्षणिक उद्देशासाठी आहे. अचूक माहितीसाठी कृपया अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.आम्ही निघालेल्या नोकरी भरती व जाहिराती विषयी माहिती देतो.



