रेल्वेत 22,195 पदांची मेगा भरती|RRB Group D Bharti 2026; ऑनलाइन अर्ज सुरू…

RRB Group D Bharti 2026 : रेल्वे भरती मंडळाच्या माध्यमातून ग्रुप डी पदांसाठी तब्बल 22,000+ रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. रेल्वे मार्फत याबाबतच्या सर्व सूचना भरती मंडळांना जारी केले आहेत. यामध्ये 10th उत्तीर्ण आणि ITI झालेल्या उमेदवारांना लोकरीची ही एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याचा कालावधी 30 जानेवारी 2025 ते 2 मार्च 2026 असा असणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करून या संधीचा फायदा घ्या.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RRB Group D Bharti 2026 Notification

पदाचे नाव : Group D – Level 1 Posts (असिस्टंट, पॉइंट्समन, ट्रॅकमन & ट्रॅकमेंटेनर)

एकूण जागा : 22,195 पदे

अर्ज करण्याचा कालावधी : 30 जानेवारी 2025 ते 2 मार्च 2026

शैक्षणिक पात्रता : फक्त दहावी(SSC) किंवा ITI किंवा NCVT Apprentice किंवा कोणतेही समतुल्य असणे आवश्यक आहे.

RRB Group D Bharti 2026 Age Limit

वयाची अट : 18 ते 33 वर्षे आहे.

मागास प्रवर्गातील शासनाच्या नियमानुसार वयात सवलत देण्यात येईल.

RRB Group D Bharti 2026 Salary

  • निवड झालेल्या उमेदवारांना Level 1 आणि 2 प्रमाणे पगार मिळेल (Approx 22,000–56,900)
  • इतर भत्ते आणि सुविधा देखील देण्यात येतील.

निवड प्रक्रिया/Selection Process

  • उमेदवारांची निवड दोन टप्प्यात केली जाईल.
  • CBT (Computer Based Test) असेल.
  • DV (Document Verification) असेल.

अभ्यासक्रम

  • CBT मध्ये सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, गणित, विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयांचा समावेश असेल.
  • DV मध्ये उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.

अर्ज फी/Application Fee

  • General/OBC/EWS: ₹500/-
  • [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

परीक्षा : नंतर कळविण्यात येईल.

RRB Group D Bharti 2026 Apply Online

  • अर्ज स्वीकारण्याची पद्धत : ऑनलाईन
  • अर्जाची शेवटची तारीख : 02 मार्च 2026

अधिक माहितीसाठी

शुद्धी पत्रकयेथे क्लिक करा
शॉर्ट Notificationयेथे क्लिक करा
जाहिरात PDFयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

अशा पद्धतीने करा अर्ज

  • उमेदवारांनी RRB च्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्ज शुल्क भरा.
  • अर्ज सबमिट करा.

सूचना : ही वेबसाईट कोणत्याही शासकीय विभागाशी संलग्न नाही. येथे दिलेली माहिती केवळ माहिती व शैक्षणिक उद्देशासाठी आहे. अचूक माहितीसाठी कृपया अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.आम्ही निघालेल्या नोकरी भरती व जाहिराती विषयी माहिती देतो.

Leave a Comment