Intelligence Bureau Bharti 2025| केंद्रीय गुप्तचर विभागात भरती

Intelligence Bureau Bharti 2025 : मित्रांनो केंद्रीय गुप्तचर विभागात नवीन भरतीची घोषणा करण्यात आली आहे. सदर भरतीची जाहिरात नुकतीच प्रकाशित झाली असून,455 रिक्त जागांसाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती मार्फत सुरक्षा सहाय्यक (मोटर ट्रान्सपोर्ट) हे पद भरण्यात येईल.

केंद्रीय गुप्तचर विभागातील ही सरकारी नोकरीची संधी अजिबात सोडू नका. ही भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपात आहे. ही सुवर्णसंधी अजिबात सोडू नका आजच आपला अर्ज भरा आणि या संधीचा फायदा घ्या. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 06 सप्टेंबर 2025 पासून सुरू झाली आहे.

मित्रांनो अर्ज करण्यासाठी 28 सप्टेंबर 2025 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. या मुदती पूर्वी अर्ज भरा या नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अर्ज फी आणि इतर माहिती खाली सविस्तरपणे देण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.

Intelligence Bureau Bharti 2025 Details

भरती विभाग : केंद्रीय गुप्तचर विभाग

भरती श्रेणी : केंद्र सरकारी नोकरी

भरती प्रकार : उत्तम पगाराची नोकरी

एकूण पदे : 455

मिळणारा पगार : ₹.21,700/- ते 69,100/- महिना

अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन पद्धतीने

केंद्रीय गुप्तचर विभाग भरती 2025

पदाचे नावपद संख्या
सुरक्षा सहाय्यक
(मोटर ट्रान्सपोर्ट)
455

Eligibility Criteria For IB Bharti 2025

शैक्षणिक पात्रता : उमेदवार 10th उत्तीर्ण असावा. वाहन चालक परवाना असावा.01 वर्षे अनुभव असावा.

वयाची अट : 18 ते 27 वर्षे (मागास प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार सवलत देण्यात येईल.)

अर्ज फी : खुला/ओबीसी/EWS : ₹.650/-, अनुसूचित जाती/जमाती/महिला/ExSM : ₹.550/-

Intelligence Bureau Bharti 2025 महत्वाच्या तारखा

अर्ज सुरू दिनांक : 05 सप्टेंबर 2025

अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख : 28 सप्टेंबर 2025

फी भरणा अंतिम दिनांक : 30 सप्टेंबर 2025

भरतीची वैशिष्ट्ये

1.आकर्षक पगार

2.केंद्र सरकारी नोकरी

3. संपूर्ण भारतभर नोकरीची संधी

भरतीच्या महत्वाच्या लिंक्स

जाहिरात PDFयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

अर्ज करण्याची प्रक्रिया

1. सर्वप्रथम उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट वर जाऊन लॉगिन करावे.

2. अर्ज दाखल करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी.

3.अर्ज करताना आवश्यक ती कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे स्कॅन करून अपलोड करा.

4. अर्ज फी ऑनलाईन पद्धतीने भरा.

5. सबमिट केल्यानंतर अर्जाची एक प्रत काढून जवळ ठेवा.

सूचना : भरतीचा अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना जाहिरात काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला दिला जातो. नंतर होणाऱ्या नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.

Leave a Comment