MPSC Group B Bharti 2026| MPSC मार्फत गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026; ही संधी सोडू नका..

MPSC Group B Bharti 2026 : नमस्कार मित्रांनो सध्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 साठी 552 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. यासाठी पात्रता धारक उमेदवारांकडून 30 एप्रिल 2026 पर्यंत अर्ज मागवले जात आहेत. आपण जर पदवीधर असाल तर ही संधी अजिबात सोडू नका. पुढे आपणास या बद्दलची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MPSC Group B Bharti 2026 थोडक्यात माहिती

भरती विभागमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)
भरती श्रेणीराज्य श्रेणी
एकूण पदे552
पदाचे नावजाहिरात पहावी
अर्ज प्रक्रियाऑनलाईन पद्धतीने
अर्जाची शेवटची तारीख30 एप्रिल 2026
अर्ज फीखुला प्रवर्ग: ₹394/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: ₹294/-]

MPSC Group B Bharti 2026 Vacancies पदांचा तपशील

पद क्र.पदाचे नावपद संख्या
01सहायक कक्ष अधिकारी,गट ब06
02राज्य कर निरीक्षक,गट ब236
03पोलीस उप निरीक्षक,गट ब310
एकूण552

Eligibility Criteria For MPSC Group B Bharti 2026

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र.1 : पदवीधर
  • पद क्र.2 : पदवीधर
  • पद क्र.3 : (i) पदवीधर (ii) उंची (पुरुष): 165 सेमी, उंची (महिला): 157 सेमी, छाती (पुरुष): 79 सेमी

MPSC Group B Bharti 2026 Age Limit

वयाची अट : अर्जदाराचे वय हे 01 ऑगस्ट 2026 रोजी [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]

  • पद क्र.1: 18 ते 38 वर्षे
  • पद क्र.2: 18 ते 38 वर्षे
  • पद क्र.3: 19 ते 31 वर्षे

MPSC Group B Bharti 2026 Apply Online

  • अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन पद्धतीने
  • अर्जाची शेवटची तारीख : 30 एप्रिल 2026
  • पूर्व परीक्षा : 14 जून 2026

नोकरी स्थळ : संपूर्ण महाराष्ट्र

MPSC Group B Bharti 2026 Important Links

जाहिरात PDFइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

How To Apply For MPSC Group B Bharti 2026

  • सदरील भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावा.
  • सर्वप्रथम MPSC अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • त्यानंतर Registration करा.
  • आता Login करून अर्ज भरा.
  • आवश्यक असणारी कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्ज फी भरा आणि अर्ज Final Submit करा.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात pdf वाचा.

सूचना : ही वेबसाईट कोणत्याही शासकीय विभागाशी संलग्न नाही. येथे दिलेली माहिती केवळ माहिती व शैक्षणिक उद्देशासाठी आहे. अचूक माहितीसाठी कृपया अधिकृत संकेतस्थळास भेट द्या.आम्ही निघालेल्या नोकरी भरती व जाहिराती विषयी माहिती देतो.

Leave a Comment