RRB Technician Bharti 2026: भारतीय रेल्वेत ‘टेक्निशियन’ पदांच्या 6500+ जागांसाठी भरती!

RRB Technician Bharti 2026 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय रेल्वे मध्ये ‘टेक्निशियन’ पदाच्या सुमारे 6500+ जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी सदर भरतीची घोषणा केली आहे. जे उमेदवार ITI, डिप्लोमा धारक आहेत आणि रेल्वेत काम करण्याची इच्छा आहे असे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. नियुक्त उमेदवारास भक्कम पगारही देण्यात येईल. भरती बद्दलची अधिकची माहिती आपणास खाली सविस्तरपणे देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RRB Technician Bharti 2026 थोडक्यात माहिती

भरती विभागरेल्वे भरती बोर्ड
भरती श्रेणीकेंद्र श्रेणी
एकूण जागा6500+
पदाचे नावटेक्निशियन
अर्ज प्रक्रियाऑनलाईन पद्धतीने
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
वेतनमाननियमानुसार

RRB Technician Recruitment 2026

जाहिरात क्रमांक : CEN No.02/2026

एकूण रिक्त : 6565 जागा

RRB Technician Bharti 2026 Vacancy Details

पद क्र.पदाचे नाव (संख्या)
01टेक्निशियन ग्रेड I सिग्नल (323)
02टेक्निशियन ग्रेड III (6242)

महत्वाच्या तारखा (Important Dates)

  • अर्ज सुरू दिनांक : 30 जून 2026
  • अर्जाची शेवटची दिनांक : 29 जुलै 2026
  • परीक्षा दिनांक : नंतर कळविण्यात येईल.

पात्रता आणि वय (Eligibility & Age Limit)

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

  • पद क्र.1 : B.Sc (Physics/Electronics/ Computer Science/Information Technology/Instrumentation) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा.
  • पद क्र.2 : (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI [Forger and Heat Treater/Foundryman/Pattern Maker/Moulder (Refractory)/Fitter (Structural)/ Welder/ Carpenter/Plumber/Pipe Fitter/Mechanic (Motor Vehicle)/Material Handling Equipment cum Operator/Crane operator/operator Locomotive and Rail Cranes./ Electrician/ Mechanic Auto Electrical and Electronics/Wireman/Electronics Mechanic/ Mechanic Power Electronics/Mechanic Diesel/Mechanic (Repair and Maintenance of Heavy Vehicles)/ Mechanic Automobile (Advanced Diesel Engine)/Tractor Mechanic/ Painter./ Mechanic (HT, LT Equipments and Cable Jointing)/Electronics Mechanic./ Painter General /Machinist/ Carpenter./Electrician/Wireman/Electronics Mechanic/Mechanic Power Electronics/Mechanic (HT, LT Equipments and Cable Jointing)/ Welder/ Machinist/ Carpenter/Operator Advanced Machine Tool/Machinist (Grinder)/ Refrigeration and Air Conditioning Mechanic /Wireman/ Electronics Mechanic/Instrument Mechanic/ Mechanic Mechatronics /Turner/Welder (Gas and Electric)/Welder (Structural)/Welder (Pipe)/Welder (TIG/MIG)]

वयाची अट (Age Limit)

01 जुलै 2026 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  • पद क्र.1 : 18 ते 33 वर्षे
  • पद क्र.2 : 18 ते 30 वर्षे

RRB Technician Bharti 2026 Application Fee

अर्ज शुल्क : General/OBC/EWS : ₹.500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला : ₹.250/-]

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

महत्वाच्या लिंक्स (Important Links)

जाहिरात pdfलवकरच उपलब्ध
शॉर्ट Notificationयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

How To Apply For RRB Technician Jobs 2026

  • सदरील भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावा.
  • सर्वप्रथम RRB च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.त्यानंतर Registration करा.
  • आता Login करून अर्ज भरा.
  • आवश्यक असणारी कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्ज फी आवश्यक असल्यास भरा आणि अर्ज Final Submit करा.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात pdf वाचा.

सूचना : ही वेबसाईट कोणत्याही शासकीय विभागाशी संलग्न नाही. येथे दिलेली माहिती केवळ माहिती व शैक्षणिक उद्देशासाठी आहे. अचूक माहितीसाठी कृपया अधिकृत संकेतस्थळास भेट द्या.आम्ही निघालेल्या नोकरी भरती व जाहिराती विषयी माहिती देतो.

Leave a Comment