Ordnance Factory Dehu Road Bharti 2025 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी संधी चालून आली आहे. देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत ‘प्रोजेक्ट इंजिनिअर’ पदाच्या 014 रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
सदर भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यासाठी 03 ऑक्टोबर 2025 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अर्ज फी, नोकरी ठिकाण आणि अर्ज प्रक्रिया अशी सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
Ordnance Factory Dehu Road Bharti 2025
भरती विभाग : ऑर्डनन्स फॅक्टरी देहू रोड
भरतीचे नाव : ऑर्डनन्स फॅक्टरी देहू रोड भरती 2025
एकूण पदे : 014
पदाचे नाव : प्रोजेक्ट इंजिनिअर
पात्रता : B.E/B. Tech/डिप्लोमा (जाहिरात पहावी.)
नोकरी ठिकाण : देहू रोड,पुणे
🔔 सूचना : अर्ज करण्यापूर्वी देण्यात आलेली जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.
Ordnance Factory Dehu Road पदांची माहिती
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | पदवीधर/डिप्लोमा प्रोजेक्ट इंजिनिअर | 014 |
| एकुण | 014 |
शैक्षणिक पात्रता : उमेदवार हा MIL ग्रुप ऑफ फॅक्टरीज किंवा दारूगोळा / स्फोटके तयार करणाऱ्या कारखान्यांमधून पदवी / डिप्लोमा अप्रेंटिसशिप आणि B.E/B.Tech/डिप्लोमा (Chemical/IT/Civil) असावा.
वयाची अट : उमेदवाराचे वय ३० ऑक्टोबर 2025 रोजी 30 वर्षापर्यंत (SC/ST : 05 तर ओबीसी 03 वर्षे सूट)
अर्ज फी : अर्ज फी नाही.
Ordnance Factory Dehu Road Bharti 2025 Apply Offline
- अर्ज स्वीकारण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने
- अर्ज करण्याचा पत्ता : The Chief General Manager, Ordnance Factory Dehuroad, A Unit of Munitions India Limited, Govt. of India Enterprises, Ministry of Defence, Dist.: Pune (Maharashtra), Pin-412101 इथे अर्ज करावा.
- अर्जाची शेवटची तारीख : 03 ऑक्टोबर 2025
भरतीच्या महत्वाच्या लिंक्स
जाहिरात PDF 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट 👉 येथे क्लिक करा
भरतीसाठी अर्ज कसा करावा?
- सदरील भरतीसाठी उमेदवारांना अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज दाखल करण्याचा पत्ता वरती देण्यात आला आहे.
- अर्ज संबंधित पत्त्यावरती करावेत.
- अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावीत.
- अर्ज दिलेल्या मुदती मध्येच करावेत. त्यानंतर आलेले अर्ज नाकारण्यात येतील.
- अर्ज 03 ऑक्टोबर 2025 पर्यंत करावेत.
- अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात PDF पहावी.





