RRB Section Controller Bharti 2025 : मित्रांनो भारतीय रेल्वे मध्ये नवीन भरतीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये सेक्शन कंट्रोलर या पदासाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. एकूण 368 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. ही भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपात राबविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी जराही वेळ न घालवता आजच आपला अर्ज भरा आणि या संधीचा फायदा घ्या. अर्ज प्रक्रिया 15 सप्टेंबर 2025 पासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2025 आहे त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
RRB Section Controller Vacancy 2025
भरती विभाग : भारतीय रेल्वे
भरती श्रेणी : केंद्र सरकारी
एकूण जागा : 368
अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन पद्धतीने
रिक्त पदांची माहिती
| पद क्र. | पदाचे नाव | एकूण पदे |
| 01 | सेक्शन कंट्रोलर | 368 |
Education Qualification शैक्षणिक पात्रता काय
- उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
RRB Section Controller Bharti 2025 Age Limit
- किमान 20 ते कमाल 33 वर्षे
- SC/ST : 05 तर ओबीसी 03 वर्षे सूट
- अपंग 10 वर्षे सूट
RRB Section Controller Bharti Application Fee
- खुला/सर्वसाधारण प्रवर्ग : ₹.500/-
- लेखी परीक्षेस हजर राहिल्यास 400 रु.परत मिळणार
- मागासवर्गीय/ महिला/ExSM ₹.200/-
- लेखी परीक्षेस हजर राहिल्यास 250/- रु.परत मिळणार
मिळणारा पगार
- नियुक्त उमेदवारास ₹.35,400/- इतके मासिक वेतन दिले जाईल.
निवड प्रक्रिया
- लेखी परीक्षा
- संगणक चाचणी
- कागदपत्र पडताळणी
- वैद्यकीय तपासणी
भरतीच्या महत्वाच्या तारखा
- अर्ज सुरू दिनांक : 15 सप्टेंबर 2025
- अर्जाची शेवटची तारीख : 14 ऑक्टोबर 2025
- फी भरण्याची अंतिम दिनांक : 16 ऑक्टोबर 2025
- अर्ज दुरुस्ती दिनांक : 17 ते 26 ऑक्टोबर 2025
महत्वाची कागदपत्रे
- आधार कार्ड
- शैक्षणिक प्रमाणपत्र (10/पदवी)
- जात प्रमाणपत्र
- रहिवासी दाखला
- जन्म प्रमाणपत्र
महत्वाचे दुवे
| जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
How To Apply For RRB Section Controller Bharti 2025
- सदर भरतीसाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल.
- अर्ज करण्यापूर्वी सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटला भेट द्या.अर्ज भरण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा.
- अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
- आवश्यक असल्यास प्रवर्गानुसार अर्ज फी भरा.
- अर्ज दिलेल्या मुदतीत करावेत. त्यानंतर आलेली अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाहीत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2025 आहे.
- अर्ज सबमिट करण्यापूर्वी बरोबर भरण्याची खात्री करा.
- भरलेल्या अर्जाची एक प्रत काढून तुमच्याजवळ ठेवा.
- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.


