EMRS Bharti 2025| एकलव्य मॉडेल स्कूल निवासी शाळांमध्ये मोठी भरती; इथे करा आवेदन

EMRS Bharti 2025 : एकलव्य मॉडेल स्कूल निवासी शाळा (ERMS) या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालय अंतर्गत चालवल्या जातात. या शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण, निवासी सुविधा आणि सर्वांगीण विकासासाठी विशेष भर देण्यात येतो. एकलव्य मॉडेल स्कूल निवासी शाळांमध्ये मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती मार्फत तब्बल 7267 इतक्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.SC/ST उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी असून देशातील विविध राज्यांमध्ये उपलब्ध पदे भरण्यात येणार आहेत.

EMRS Bharti 2025 त्या भरतीसाठी जर आपणास अर्ज करायचा असेल तर यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अर्ज फी, नोकरी ठिकाण अशी सविस्तर माहिती आपणास खाली देण्यात आली आहे. उमेदवारांना सूचना आहे की अर्ज भरण्यापूर्वी देण्यात आलेली जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला दिला जातो.

भरतीची संक्षिप्त माहिती

घटकतपशील
भरती विभागएकलव्य मॉडेल स्कूल निवासी शाळा अंतर्गत
भरतीची श्रेणीकेंद्र सरकार
एकूण पदे7267
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
नोकरी ठिकाणभारतभर कुठेही
अर्ज फीजाहिरात पहावी
अर्जाची शेवटची तारीख23 ऑक्टोबर 2025
वयाची अट30 ते 50 वर्षापर्यंत (नियमाप्रमाणे शिथिलता लागू)
अधिकृत वेबसाईटhttps://nests.tribal.gov.in/

रिक्त पदांची माहिती

पद क्र.पदाचे नावपद संख्या
01प्राचार्य225
02पदव्युत्तर शिक्षक PGT1460
03प्रशिक्षित पदवीधर शिक्षक TGT3962
04महिला स्टाफ नर्स550
05हॉस्टेल वॉर्डन635
06अकाउंटंट61
07ज्युनियर सेक्रेटेरियल असिस्टंट (JSA)228
08लॅब अटेंडंट146
एकूण7267

Education Qualification For EMRS Bharti

  • पद क्र.1 : (i) पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed/M.Ed (iii) 09/12 वर्षे अनुभव.
  • पद क्र.2 : (i) पदव्युत्तर पदवी/M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स) /IT/MCA/M.E./M.Tech. (कॉम्प्युटर सायन्स/IT) (ii) B.Ed.
  • पद क्र.3 : (i) संबंधित पदवी (ii) B.Ed.
  • पद क्र.4 : BSc (Nursing) (ii) 2.5 वर्षे अनुभव.
  • पद क्र.5 : पदवीधर किंवा NCERT किंवा इतर NCTE मान्यताप्राप्त संस्थेच्या रीजनल कॉलेज ऑफ एज्युकेशनचा चार वर्षांचा एकात्मिक पदवी अभ्यासक्रम.
  • पद क्र.6 : B.Com
  • पद क्र.7 : (i) 12वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
  • पद क्र.8 : 10वी उत्तीर्ण + लॅबोरटरी टेक्निक डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 12वी (विज्ञान) उत्तीर्ण असणे आवश्यक.

वयाची अट (Age Limit)

  • 30 ते 50 वर्षापर्यंत (वय 23 ऑक्टोबर 2025 रोजी गणले जाईल)
  • SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

EMRS Recruitment 2025 Apply Online

  • अर्ज स्वीकारण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने
  • अर्जाची शेवटची तारीख : 23 ऑक्टोबर 2025
  • परीक्षा : नंतर सूचित केले जाईल.

EMRS Bharti Application Fee अर्ज फी

  • पद क्र.1 : General/OBC: ₹2500/-
  • पद क्र.2 & 3 : General/OBC: ₹2000/-
  • पद क्र.4 ते 8 : General/OBC: ₹1000/-

महत्त्वाच्या लिंक

भरतीची मूळ जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

Leave a Comment