BEL Bharti 2025 : चांगले वेतन मिळणारी नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये नवीन भरती जाहीर करण्यात आली असून या भरतीत एकूण 610 पदे भरण्यात येणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता तसेच इतर सर्व नियम आणि अटी अधिकृत जाहिरातीत दिल्या आहेत. उमेदवारांना आपला अर्ज 12 ऑक्टोबर 2025 पर्यंत सादर करण्याची संधी आहे. अर्ज भरण्यापूर्वी दिलेली पीडीएफ जाहिरात नीट वाचणे आवश्यक आहे.
BEL Bharti 2025 In Marathi
| भरती विभाग | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) |
| भरती श्रेणी | सरकारी नोकरी |
| एकूण जागा | 0610 |
| पदाचे नाव | प्रशिक्षणार्थी अभियंता-I (Trainee Engineer-I) |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
| पगार | दरमहा 30,000/- रुपये ते 40,000/- रुपये |
| नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
BEL Bharti 2025 पदनिहाय तपशील
| पद क्र. | पदाचे नाव | रिक्त जागा |
| 01 | प्रशिक्षणार्थी अभियंता-I (Trainee Engineer-I) | 0610 |
Education Qualification For BEL Bharti 2025
शैक्षणिक पात्रता : B.E./B.Tech/B.Sc.(04 वर्षांचा अभ्यासक्रम)मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्था/महाविद्यालयातून संबंधित विषयात अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
BEL Recruitment 2025
वयाची अट : उमेदवाराचे वय 01 सप्टेंबर 2025 रोजी 18 वर्ष ते 28 वर्षे दरम्यान असावे.(SC/ST उमेदवारांसाठी 05 वर्ष सूट तर OBC उमेदवारांसाठी 03 वर्ष सूट)
अर्ज फी : General, EWS आणि OBC उमेदवारांसाठी 177/- रुपये शुल्क [SC/ST/ PWD उमेदवारांसाठी शुक्ल नाही]
BEL Bharti 2025 Apply Online
- अर्ज स्वीकारण्याची पद्धत : ऑनलाईन
- अर्ज सुरू दिनांक : 24 सप्टेंबर 2025
- अर्जाची शेवटची तारीख : 12 ऑक्टोबर 2025
निवड प्रक्रिया : पात्रता निकष पूर्ण करणारे आणि ज्यांचे ऑनलाइन अर्ज स्वीकारले गेले आहेत.अशा उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी तात्पुरते शॉर्टलिस्ट केले जाईल.
महत्वाच्या लिंक्स
| मूळ जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
भरतीसाठी अर्ज कसा करावा
- पात्रता धारक उमेदवारांनी https://jobapply.in/BEL2025BNGComplex वेबसाईट वरती क्लिक करून Registration करून घ्यायचे आहे.
- त्यानंतर उमेदवारांची सविस्तर माहिती भरून घ्यायची आहे.
- शैक्षणिक पात्रतेनुसार आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
- ऑनलाईन Payment करून अर्जाची प्रिंट कॉपी करून घ्यायची आहे,व जपून ठेवायची आहे.


