Indian Bank Bharti 2025| इंडियन बँक अंतर्गत स्पेशालिस्ट ऑफिसर पदासाठी भरती; जाहिरात प्रसिद्ध!

Indian Bank Bharti 2025 : इंडियन बँक अंतर्गत स्पेशालिस्ट ऑफिसर पदासाठी भरती निघाली आहे. पदवीधर असलेल्या तरुणांसाठी ही एक नामी संधी आहे. यामध्ये एकूण 171 रिक्त जागा भरण्यात येणार असून, त्यासाठी उमेदवारांना 13 ऑक्टोबर 2025 अखेर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.

तुम्हाला जर या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर तुमचे वय 23 ते 36 वर्षा दरम्यान असावे. मागास प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार सवलत देण्यात येईल. नियुक्त उमेदवारास संपूर्ण भारतभर नोकरी करण्याची संधी मिळेल. आणि आकर्षक पगार ही देण्यात येईल. या भरतीसाठी अर्ज फी General, EWS आणि OBC उमेदवारांसाठी 1000/- रुपये तर SC/ST/ PWD उमेदवारांसाठी 175 रुपये शुक्ल असेल.

Indian Bank Bharti 2025

घटकतपशील
भरती विभागइंडियन बँक अंतर्गत
भरती प्रकारकायम स्वरूपाची नोकरी
एकूण जागा0171
पदाचे नावस्पेशालिस्ट ऑफिसर
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
वयाची अट23 वर्ष ते 36 वर्षे दरम्यान
(SC/ST उमेदवारांसाठी 05 वर्ष सूट.OBC उमेदवारांसाठी 03 वर्ष सूट)
पगारनियमानुसार
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत

Education Qualification For Indian Bank Recruitment 2025

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
स्पेशालिस्ट ऑफिसरमान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण/पदव्युत्तर पदवी/ B.E/ B.Tech/CA/M.Sc/ MBA/ PGDM/ MCA/MS/ ICSI (ii) 03/05/06/08 वर्षे अनुभव

Indian Bank Bharti 2025 Age Limit

वयाची अट : 23 वर्ष ते 36 वर्षे दरम्यान (SC/ST उमेदवारांसाठी 05 वर्ष सूट.OBC उमेदवारांसाठी 03 वर्ष सूट)

इंडियन बँक भरती 2025 अर्ज प्रक्रिया

  • अर्ज स्वीकारण्याची पद्धत : ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 ऑक्टोबर 2025
  • अर्ज फी : General, EWS आणि OBC उमेदवारांसाठी 1000/- रुपये शुल्कSC/ST/ PWD उमेदवारांसाठी 175 रुपये शुक्ल

महत्वाच्या तारखा

  • अर्ज सुरू दिनांक : 23 सप्टेंबर 2025
  • अर्जाची शेवटची तारीख : 13 ऑक्टोबर 2025
  • अर्ज शुल्क भरणा दिनांक : 13 ऑक्टोबर 2025

निवड प्रक्रिया

  • ऑनलाईन लेखी परीक्षा (Online CBT Exam)
  • मुलखात (Interview)
  • कागदपत्र पडताळणी (Document Verification)

महत्वाच्या लिंक्स

मूळ जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

Indian Bank Bharti 2025 भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • उमेदवारांनी बँकेच्या www.indianbank.bank.in वेबसाइटला भेट द्यावी आणि career पेजवर क्लिक करावे आणि नंतर recruitment ऑफ स्पेशालिस्ट ऑफिसर्स – 2025 वर क्लिक करावे.
  • अर्ज नोंदणी करण्यासाठी, New Registration” क्लिक करा” आणि नाव, संपर्क तपशील आणिई-मेल-आयडी (Email ID)प्रविष्ट करा.
  • सिस्टमद्वारे एक तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तयार केला जाईल आणि स्क्रीनवर प्रदर्शित केला जाईल.
  • उमेदवाराने तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड लिहून ठेवावा. तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड दर्शविणारा ई-मेल आणि SMS देखील पाठवला जाईल.
  • जर उमेदवार एकाच वेळी अर्ज भरू शकत नसेल, तर तो Save अँड Next टॅब निवडून आधीच प्रविष्ट केलेला डेटा Save करू शकतो.
  • ऑनलाइन अर्ज सादर करण्यापूर्वी, उमेदवारांना ऑनलाइन अर्ज फॉर्ममधील तपशील पडताळण्यासाठी “Save अँड Next” सुविधेचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो आणि आवश्यक असल्यास त्यात बदल करण्याचा सल्ला दिला जातो.
  • दृष्टिहीन उमेदवारांनी अर्ज काळजीपूर्वक भरावा आणि अंतिम अर्ज सादर करण्यापूर्वी तपशील बरोबर आहेत याची खात्री करण्यासाठी त्यांची पडताळणी करावी.
  • उमेदवारांना ऑनलाइन अर्जात भरलेली माहिती काळजीपूर्वक भरावी आणि पडताळणी करावी असा सल्ला देण्यात येत आहे कारण अंतिम सबमिट बटणावर क्लिक केल्यानंतर कोणताही बदल शक्य होणार नाही.
  • ‘तुमचे तपशील सत्यापित करा’ आणि ‘Save करा आणि पुढे जा’ बटणावर क्लिक करून तुमचे तपशील सत्यापित करा आणि तुमचा अर्ज Save करा.
  • पेमेंट टॅबवर क्लिक करा आणि ऑनलाइन पेमेंटसाठी पुढे जा.अर्ज submit करून अर्जाची प्रिंट कॉपी करून घ्यावी.

Leave a Comment