Agnishamak Dal Bharti 2025 : मित्रांनो तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर सध्या नाशिक अग्निशमन दलात फायरमन पदाची मोठी भरती जाहीर झाली आहे. तुम्ही सुद्धा या भरतीसाठी अर्ज करू शकता फक्त तुमच्याकडे खाली देण्यात आलेली पात्रता असणे आवश्यक आहे. यासाठी आपणास अर्ज करावा लागेल अर्ज करण्यासाठी 01 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत असेल.अर्ज अर्ज करण्यासाठीच्या सर्व सूचना व अटी आपणास खाली सविस्तरपणे देण्यात आले आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना जाहिरात काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला दिला जातो.
Agnishamak Dal Bharti 2025 Notification
| भरती विभाग | नाशिक अग्निशमन दल |
| भरतीचे नाव | नाशिक अग्निशमन दल भरती 2025 |
| भरती श्रेणी | राज्य श्रेणी |
| एकूण पदे | 186 |
| अर्ज पद्धती | ऑनलाईन |
| शेवटची तारीख | 01 डिसेंबर 2025 |
| नोकरी ठिकाण | नाशिक |
| पगार | ₹.25,000/- |
पदनिहाय तपशील
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | चालक-यंत्र चालक/वाहन चालक (अग्निशमन) | 36 |
| 02 | फायरमन (अग्निशामक) | 150 |
शैक्षणिक पात्रता : पदानुसार वेगळी आहे.
◾पद क्र.1 : (i) 10वी उत्तीर्ण (ii) राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, मुंबई यांचा 06 महिने कालावधीचा अग्निशामक पाठ्यक्रम पुर्ण केलेला असल्यास प्राधान्य. (iii) वाहनचालक या पदावर किमान 03 वर्षे काम केल्याचा अनुभव.
◾पद क्र.2 : (i) 10वी उत्तीर्ण (ii) राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, मुंबई यांचा 06 महिने कालावधीचा अग्निशामक पाठ्यक्रम पुर्ण केलेला असावा.
वयाची अट : 01 डिसेंबर 2025 रोजी 18 ते 28 वर्षे असावे.[मागासवर्गीय/अनाथ/आ.दु.घ: 05 वर्षे सूट]
Agnishamak Dal Bharti 2025 Physical Qualification
| पुरुष | महिला | वजन |
| उंची – 165 | उंची -157 | पुरुष – 50 kg |
| छाती – 81 सेमी, फुगवून 05 सेमी जास्त | – | महिला – 46 kg |
Agnishamak Dal Bharti 2025 Apply Online
अर्ज स्वीकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने
अर्जाची शेवटची तारीख : 01 डिसेंबर 2025
अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग: ₹.1000/- [मागासवर्गीय/अनाथ: ₹.900/-]
परीक्षा : नंतर कळविण्यात येईल.
महत्वाच्या लिंक्स
| भरतीची जाहिरात pdf | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
How To Apply For Nashik Agnishamak Dal Bharti 2025
- वरील पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज फक्त ऑनलाईन स्वरूपात स्वीकारले जातील.
- एकच अर्ज सादर करावा एकापेक्षा जास्त अर्ज रद्द केले जातील.
- अर्ज भरताना महत्वाची कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
- अर्ज करण्यापूर्वी जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करा.
- आवश्यक अर्ज फी भरा आणि अर्ज सबमिट करा.
- अर्ज करण्यासाठी 01 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत असेल.
भरती संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज majhibharti.in ला भेट द्या.


