Arogya Vibhag MO Bharti 2025| महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात MO पदाची भरती; तब्बल 1440 जागा

Arogya Vibhag MO Bharti 2025 : मित्रांनो महाराष्ट्र मध्ये डॉक्टर होण्याची संधी तुमच्या पर्यंत चालून आली आहे. कारण आता महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात MO पदाच्या तब्बल 1440 पदांची भरती होत आहे. यामध्ये MBBS झालेले उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख अजून निश्चित झाली नसून ती लवकरच जाहीर होणार आहे.

सदर भरतीसाठी उमेदवाराकडे MBBS किंवा पदव्युत्तर पदवी /डिप्लोमा किंवा समतुल्य ही पात्रता असणे आवश्यक आहे. नियुक्त उमेदवारास संपूर्ण महाराष्ट्रभर नोकरी करण्याची संधी मिळेल. भरती बद्दलची अधिकची माहिती आपणास या लेखामध्ये खाली सविस्तरपणे देण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्याअगोदर जाहिरात एक वेळ लक्षपूर्वक वाचून घ्यावे आणि मगच अर्ज करावा.

Arogya Vibhag MO Bharti 2025 Notification

भरती विभाग : महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग

भरतीची श्रेणी : राज्य श्रेणी

एकूण जागा : 1440

पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी गट-अ (MO)

अर्ज पद्धती : ऑनलाइन पद्धतीने

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग भरती 2025

पद क्रमांकपदाचे नावपद संख्या
01वैद्यकीय अधिकारी गट-अ (MO)1440

Arogya Vibhag MO Bharti 2025 Education Qualification

पदाचे नावपात्रता
वैद्यकीय अधिकारी गट-अ (MO)MBBS किंवा पदव्युत्तर पदवी /डिप्लोमा किंवा समतुल्य.

Arogya Vibhag MO Bharti 2025 Age Limit

वयाची अट : लवकर कळवण्यात येईल.(SC/ST/OBC/EWS उमेदवारांना नियमानुसार आरक्षण दिले जाईल.)

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

Arogya Vibhag MO Bharti 2025 Apply Online

अर्ज स्वीकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने

अर्जाची शेवटची तारीख : लवकरच जाहीर होईल.

महत्वाच्या लिंक्स

Short Notificationयेथे क्लिक करा
Pdf जाहिरातAvailable Soon
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा

महत्वाच्या सूचना :

  • वरील पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल.
  • अर्ज फक्त अधिकृत पोर्टल वरून स्वीकारले जातील.
  • अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत.
  • आवश्यक ती अर्ज फी भरून अर्ज सबमिट करा.
  • सबमिट केलेल्या अर्जाची प्रिंट काढून जवळ ठेवा.
  • अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख जाहीर झाली नाही.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात pdf पहावी.

भरती संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज majhibharti.in ला भेट द्या.

Leave a Comment