Arogya Vibhag MO Bharti 2026: आरोग्य विभाग भरती 2026; पगार -₹.56,000 ते 1,77,500

Arogya Vibhag MO Bharti 2026 : मित्रांनो तुमच्याकडे जर MBBS किंवा वैद्यकीय क्षेत्रातील पदवी क्षेत्रातील पदवी जर तुमच्याकडे असेल तर, आरोग्य विभाग मध्ये मोठ्या पगाराची भरती निघाली आहे. यामध्ये वैद्यकीय अधिकारी गट अ, विशेषज्ञ हे पद भरण्यात येणार आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपात आहे. आपणही या भरतीसाठी अर्ज दाखल करू इच्छित असाल तर खाली देण्यात आलेली माहिती वाचून घ्या व 20 मार्च 2026 पूर्वी अर्ज सादर करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भरतीचा थोडक्यात तपशील (Brief Details)

घटकतपशील
भरती संघटनाआरोग्य विभाग
पदाचे नाव1440 जागा
एकूण पदेवैद्यकीय अधिकारी गट अ, विशेषज्ञ
पगार₹.56,000 ते 1,77,500
अर्ज प्रक्रियाऑनलाईन

Arogya Vibhag MO Bharti 2026

जाहिरात क्र.: 01/2025

एकूण पद संख्या : 1440

रिक्त पदाचे नाव आणि तपशील

पद क्र.पदाचे नावपद संख्या
01वैद्यकीय अधिकारी गट अ (MO -MBBS)766
02वैद्यकीय अधिकारी गट अ (MO – विशेषज्ञ)774
एकूण1440

Eligibility Criteria For Arogya Vibhag MO Bharti 2026

शैक्षणिक पात्रता:

  • पद क्र.1 : MBBS पदवी आवश्यक आहे.
  • पद क्र.2 : वैद्यकीय पदव्युत्तर पदवी / पदविका किवा समतुल्य पदवी.

वयाची अट: 20 मार्च 2026 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आदुघ – 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

Arogya Vibhag MO Bharti 2026 Apply Online

  • अर्ज स्वीकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने
  • अर्जाची शेवटची तारीख : 20 मार्च 2026 पर्यंत
  • अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग – ₹.1000 /- मागासवर्गीय/आदुघ/अनाथ/महिला/खेळाडू /दिव्यांग – ₹.700 /-

Arogya Vibhag MO Bharti 2026 Important Dates

कार्यक्रमतारखा
अर्ज सुरू दिनांक27 फेब्रुवारी 2026
अर्जाची शेवटची तारीख20 मार्च 2026
परीक्षानंतर कळविण्यात येईल
प्रवेशपत्रपरीक्षेच्या 08 दिवस अगोदर

महत्वाचे दुवे

जाहिरात PDFयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

महत्वाच्या सूचना:

तुम्हाला देखील या भरतीसाठी अर्ज करणार असल्यास सर्वात प्रथम वरती दिलेली जाहिरात पहा या पर्यायावर क्लिक करून संपूर्ण जाहिरात पाहून घ्या कारण जाहिरातीमध्ये या भरतीमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे.

  • त्यामध्ये कोणत्या पदासाठी किती पदसंख्या असणार आहेत सोबतच कास्ट मधून किती आहेत ओपन मधून किती आहेत तर कोणकोणत्या प्रवर्गातून किती पद असणार हे सर्व माहिती जाहिरातीमध्ये दिली आहे त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जाहिरात वाचायचे आहे.
  • भरतीसाठी लागणारी सर्व कागदपत्रे योग्य त्या साईज मध्ये स्कॅन करून मगच आपण अपलोड करावी.
  • भरतीसाठी चा फॉर्म भरल्यानंतर आपण भरलेली माहिती बरोबर आहे की नाही याची खात्री करून मगच आपण फायनल अर्ज सबमिट करावा.
  • अर्ज जमा झाल्यानंतर आपण कोणत्या प्रवर्गातून अर्ज दाखल करणार आहोत या प्रवर्गाला अनुसरून फी वरती दिलेली आहे ती फी आपण ऑनलाइन माध्यमातून भरू शकता त्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड इत्यादीचा अवलंब करू शकता.
  • या सर्व परीक्षांचे वेळापत्रक प्रवेश पत्र इत्यादी सर्व माहिती मिळवण्यासाठी आत्ताच आपण वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नोकरी बघा या आपल्या व्हाट्सअप चॅनलला जॉईन व्हा जेणेकरून अशीच नवनवीन माहिती रोजच्या रोज तुमच्या मोबाईल वरती मिळत राहील.
  • तांत्रिक मदतीसाठी जाहिरात मध्ये दिलेल्या ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर वापरावा.

सूचना : ही वेबसाईट कोणत्याही शासकीय विभागाशी संलग्न नाही. येथे दिलेली माहिती केवळ माहिती व शैक्षणिक उद्देशासाठी आहे.

अचूक माहितीसाठी कृपया अधिकृत संकेतस्थळास भेट द्या.आम्ही निघालेल्या नोकरी भरती व जाहिराती विषयी माहिती देतो.

Leave a Comment