GMC Mumbai Bharti 2025| शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई अंतर्गत 211 जागांची भरती; अर्ज प्रक्रिया ऑनलाईन
GMC Mumbai Bharti 2025 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई अंतर्गत 211 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये गट ड (वर्ग-4) अंतर्गत विविध पदे भरती जात असून, पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहेत. शिक्षण पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया आणि पगारमान यांसारख्या … Read more