बँक ऑफ बडोदा भरती| Bank Of Baroda Bharti 2026; फक्त हवी ही पात्रता! तब्बल 441 जागा

Bank Of Baroda Bharti 2026 : मित्रांनो बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरी निघाली असून त्यासाठी Bank Of Baroda Bharti 2026 या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. B.E/ B.Tech./ M. Tech / M.E झालेल्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे. या भरतीसाठी अर्ज प्रकिया पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपात आहे. अर्ज करण्यासाठी उमेवारांकडे 19 फेब्रुवारी 2026 पर्यंत मुदत असेल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

तुम्ही जर या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अर्ज फी, अर्ज कसा करावा अशी सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.पात्र असलेल्या उमेदवारांनी जराही वेळ न घालवता आजच आपला अर्ज भरा. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा. नोकरीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमचा WhatsApp Group आजच जॉईन करा.

Bank Of Baroda Bharti 2026 Notification

जाहिरात क्र.: BOB/HRM/REC/ADVT/2026/04

भरती विभाग : बँक ऑफ बडोदा अंतर्गत

एकूण रिक्त जागा : 418 पदे

अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन पद्धतीने

अर्जाची शेवटची तारीख : 19 फेब्रुवारी 2026

Bank Of Baroda Bharti 2026 Vacancies – पदांची माहिती

पद क्र.पदाचे नावपद संख्या
01सिनिअर मॅनेजर133
02मॅनेजर229
03ऑफिसर56
एकूण418

Eligibility Criteria For Bank Of Baroda Bharti 2026

शैक्षणिक पात्रता Educational Qualification

पद क्र.1: (i) B.E/ B.Tech./ M. Tech / M.E./ (Computer Science/Information Technology / Electronics & Communication) / MCA (ii) 05 वर्षे अनुभव असावा.

पद क्र.2: (i) B.E/ B.Tech./ M. Tech / M.E./ (Computer Science/Information Technology / Electronics & Communication) / MCA (ii) 03 वर्षे अनुभव असावा.

पद क्र.3: (i) B.E/ B.Tech./ M. Tech / M.E./ (Computer Science/Information Technology / Electronics & Communication) / MCA (ii) 01 वर्षे अनुभव असावा.

Bank Of Baroda Bharti 2026 Age Limit

वयाची अट : 01 जानेवारी 2026 रोजी, [SC/ST : 05 तर OBC : 03 वर्ष सूट]

  • पद क्र.1: 27 ते 37 वर्षे
  • पद क्र.2: 24 ते 34 वर्षे
  • पद क्र.3: 22 ते 32 वर्षे

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतभर

अर्ज फी : General/EWS/OBC: ₹850/- [SC/ST/PWD/महिला: ₹175/-]

अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन पद्धतीने

Bank Of Baroda Bharti 2026 Important Links

📃 जाहिरात PDFयेथे क्लिक करा
💻 ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

How To Apply For Bank of Baroda Bharti 2026

अर्ज करण्याची प्रक्रिया :

  • उमेदवारांनी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्याच्या सर्व सूचना pdf मध्ये दिल्या आहेत.
  • अर्ज हे अधिकृत पोर्टल वरून स्वीकारले जातील.
  • अर्ज करताना आवश्यक ती कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत.
  • उमेदवारांनी आपल्या प्रवर्गानुसार अर्ज फी भरून मगच अर्ज सबमिट करावा.
  • अर्ज दाखल करण्यासाठी 19 फेब्रुवारी 2026 पर्यंत मुदत असेल.त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.

सूचना : ही वेबसाईट कोणत्याही शासकीय विभागाशी संलग्न नाही. येथे दिलेली माहिती केवळ माहिती व शैक्षणिक उद्देशासाठी आहे. अचूक माहितीसाठी कृपया अधिकृत संकेतस्थळास भेट द्या.आम्ही निघालेल्या नोकरी भरती व जाहिराती विषयी माहिती देतो.

Leave a Comment