BSF Bharti 2025| सीमा सुरक्षा दलात 10वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी

BSF Bharti 2025 : सीमा सुरक्षा दल (BSF) मध्ये 10th उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. सदर भरतीची अधिकृत जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली असून देश सेवेचे स्वप्न असणाऱ्या बऱ्याच तरुणांसाठी ही भरती महत्त्वाची ठरू शकते. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. भरती बद्दलचा अधिकचा महत्त्वाचा तपशील या लेखांमध्ये आपणास खाली देण्यात आला आहे. अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला दिला जातो.

BSF Bharti 2025 Notification Out

भरती संघटनासीमा सुरक्षा दल (BSF)
भरतीची श्रेणीकेंद्र श्रेणी
भरती प्रकारचांगल्या पगाराची नोकरी
रिक्त जागा 0391
पदाचे नावकॉन्स्टेबल
अर्ज पद्धतीऑनलाईन
मासिक पगारदरमहा 21,700/- ते 69,100
निवड कालावधीकायमस्वरूपी नोकरी
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत (All India)

BSF Bharti 2025 Vacancy पद निहाय तपशील

पदाचे नावरिक्त जागा
कॉन्स्टेबल0391

BSF Bharti 2025 Education Qualification शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कॉन्स्टेबलउमेदवार हा किमान 10th उत्तीर्ण असावा.(PDF पहावी)

BSF Bharti 2025 Age Limit वयाची अट

प्रवर्गवयाची अट
सर्वसामान्य18 ते 23 वर्ष
SC/ST05 वर्ष सूट
OBC03 वर्ष सूट

अर्ज फी : खुला ₹.159/-, SC/ST फी नाही.

BSF Bharti 2025 Selection Process निवड प्रक्रिया

  • कागदपत्र पडताळणी (Document Verification)
  • मैदानी चाचणी (Ground Test)
  • वैद्यकीय तपासणी (Medical Examination)

आवश्यक कागदपत्रे

  • सद्यस्थितीचा फोटो आणि स्वाक्षरी
  • 10 वी उत्तीर्ण गुणपत्र.
  • आधार कार्ड/पॅन कार्ड
  • खेळाडू प्रमाणपत्र
  • इतर अधिकृत pdf वाचावी.

महत्वाच्या लिंक्स

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

वैयक्तिक स्पर्धा (आंतरराष्ट्रीय/राष्ट्रीय) मानले जातील

जाहिरातीच्या शेवटच्या तारखेपासून गेल्या 02 वर्षात भारतीय संघाचा सदस्य म्हणून आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक संघटनेने मान्यता दिलेल्या कोणत्याही आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेले किंवा पदके जिंकलेले खेळाडूकिंवा कोणत्याही राष्ट्रीय खेळ/चॅम्पियनशिप/राष्ट्रीय खुल्या स्पर्धेत पदके जिंकलेले खेळाडू पात्र आहेत. (मूळ pdf जाहिरात वाचावी)

क्रीडा क्षेत्रातील पात्रता काय

जाहिरातीच्या शेवटच्या तारखेपासून गेल्या 02 वर्षात या जाहिरातीच्या परिच्छेद 4 (ब) मध्ये दिलेल्या स्पर्धेत सहभागी झालेले किंवा पदके जिंकलेले खेळाडू फक्त पात्र आहे.

How To Apply For BSF Bharti 2025

  • सदर भरतीसाठी उमेदवारांना केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
  • त्यासाठी चालू मोबाईल नंबर आणि चालू ईमेल आयडी अनिवार्य आहे.
  • या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कागदपत्रे, PST आणि DME साठी बोलावण्यात आलेल्या सर्व उमेदवारांनी त्यांनी ओळख पटविण्यासाठी, इत्यादींसाठी सादर केलेल्या ऑनलाइन अर्जाचा स्पष्ट आणि सुवाच्य प्रिंट आउट आणावा.
  • अन्यथा त्यांना कार्यस्थळी प्रवेश करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
  • प्रिंट आउट BSF कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वापरासाठी राखून ठेवला जाईल याची देखील नोंद घ्यावी.
  • तसेच ऑनलाईन अर्जामध्ये दिलेली माहिती पूर्णपणे खरी असावी,कोणत्याही प्रकारची माहिती खोटी किंवा चुकीची असल्याचे आढळून आल्यास निवड रद्द करण्यात येईल.
  • पात्रता धारक उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी अशी विनंती केली जाते.

Leave a Comment