CDAC Bharti 2026: आकर्षक पगाराची सरकारी नोकरी; 805 जागांसाठी करा अर्ज! फक्त हवी ही पात्रता…

CDAC Bharti 2026 : मित्रांनो तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल आणि तुम्हाला आकर्षक पगाराची नोकरी शोधत असाल तर, ही माहिती तुमच्यासाठी आहे. कारण भारत सरकारच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या Centre for Development of Advanced Computing (CDAC) कडून 2026 साठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. 805 जागांसाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज Application मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी 20 फेब्रुवारी 2026 ही शेवटची तारीख आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

CDAC Bharti 2026 भरतीचा आढावा

भरती विभाग : Centre for Development of Advanced Computing (CDAC)

एकूण जागा : 805

भरती प्रकार : सरकारी नोकरी

अर्ज प्रक्रिया : ऑनलाइन

नोकरीचे स्थळ : C-DAC अंतर्गत विविध केंद्रांमध्ये नियुक्ती होईल.

CDAC Bharti Vacancy 2026

पदाचे नाव : Project Engineer,Project Technician,Project Associate,Other Technical Posts

Eligibility Criteria For CDAC Bharti 2026

शैक्षणिक पात्रता :

  • BE / B.Tech / ME / M.Tech / MCA / Diploma (Post नुसार वेगवेगळे criteria)
  • IT, Computer Science, Electronics, Engineering background असलेल्यांना प्राधान्य
  • Relevant Experience असल्यास अधिक फायदा

वयाची अट : 30/35/45/50 वर्षांपर्यंत. [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

मिळणारा पगार : पगार हा नियमानुसार देण्यात येईल.

अर्ज शुल्क : कोणतेही अर्ज शुल्क आकारण्यात आलेले नाहीत.

CDAC Bharti 2026 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन स्वरूपात

अर्जाची शेवटची तारीख : 20 फेब्रुवारी 2026

महत्त्वाचा लिंक

जाहिरात PDFइथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

How To Apply For CDAC Bharti 2026

  • सर्वप्रथम या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज https://careers.cdac.in/ या वेबसाईट वरून करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 20 फेब्रुवारी 2026 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात pdf वाचावी.
  • अधिक माहिती www.cdac.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

सूचना : ही वेबसाईट कोणत्याही शासकीय विभागाशी संलग्न नाही. येथे दिलेली माहिती केवळ माहिती व शैक्षणिक उद्देशासाठी आहे. अचूक माहितीसाठी कृपया अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.आम्ही निघालेल्या नोकरी भरती व जाहिराती विषयी माहिती देतो.

Leave a Comment