CISF Recruitment 2025 : मित्रांनो तुम्हाला जर देशसेवा करायची असेल, तर हा लेख तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. कारण सध्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) मध्ये 14595 पदांची बंपर भरती सुरू झाली आहे. यामध्ये 10th उत्तीर्ण असलेल्या तरुणांसाठी ही एक नामी संधी आहे. तुम्ही जर 10th उत्तीर्ण असाल तर ही संधी अजिबात सोडू नका. ही भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपात आहे.
CISF Bharti 2025 या भरतीसाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही 10th उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यासाठी वयाची अट 18 ते 23 वर्षापर्यंत असून मागासवर्गीय उमेदवारांना आरक्षणानुसार सवलत देण्यात येईल. सदर भरतीसाठी अर्ज फी ₹.100 आहे. अधिक माहितीसाठी जाहिरात pdf पाहू शकता. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
⚠️ सूचना : भरतीचा अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे. अन्यथा होणाऱ्या नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.
CISF Recruitment 2025 Notification
| भरती विभाग | SSC कर्मचारी निवड आयोग |
| भरतीचे नाव | CISF Bharti 2025 |
| भरती श्रेणी | केंद्र श्रेणी |
| एकूण पदे | 14595 |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
| अर्ज फी | ₹.100/- pdf पहावी. |
| नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
CISF Bharti Vacancy 2025-पदांची माहिती
| पदाचे नाव | पदांची संख्या |
| कॉन्स्टेबल (GD) | 14595 |
CISF Bharti 2025 Education Qualification
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| कॉन्स्टेबल (GD) | 10th उत्तीर्ण असणे आवश्यक. |
Physical Eligibility शारीरिक पात्रता
| प्रवर्ग | उंची (पुरुष) सेमी | छाती (पुरुष) सेमी | उंची (महिला) सेमी |
| खुला/OBC/SC | 170 | 80/5 | 157 |
| ST (अनुसूचित जमाती) | 162.5 | 76/5 | 150 |
CISF Bharti 2025 Age Limit-वयाची अट
- उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2026 रोजी गणले जाईल.
- किमान वय : 18 वर्ष
- कमाल वय : 23 वर्ष
- SC/ST : 05 वर्ष सूट
- ओबीसी : 03 वर्ष सूट
CISF Bharti 2025-26 अर्ज फी
- खुला/ओबीसी : ₹.100/-
- SC/ST/माजी सैनिक/महिला: फी नाही (Fee Exempted)
Selection Process निवड प्रक्रिया
संगणक आधारित परीक्षा (CBT) : लेखी परीक्षा (फेब्रुवारी-एप्रिल 2026 मध्ये अपेक्षित)
शारीरिक मानक चाचणी (PST) / शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)
वैद्यकीय चाचणी (Medical Examination)
CISF Recruitment 2025 Online Apply Last Date
- अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन पद्धतीने
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 डिसेंबर 2025 (11:00 PM)
महत्वाचे दुवे
| भरतीची जाहिरात pdf | डाउनलोड करा |
| ऑनलाईन अर्ज लिंक | Apply Here |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
महत्वाच्या सूचना
- वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज दिलेल्या संबंधित पोर्टल वर करावेत.
- सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2025 आहे.
- अर्ज हा दिलेल्या तारखेपूर्वी सादर करावा नाहीतर अर्ज रिजेक्ट केला जाईल.
- आवश्यक असल्यास अर्ज फी भरा आणि अर्ज सबमिट करा.
- अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात pdf पहावी.
भरती संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज majhibharti.in ला भेट द्या.





