CRPF Bharti 2025 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे.सध्या केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) मध्ये मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.या भरती मार्फत एकूण 5490 इतकी रिक्त पदे भरती जाणार आहेत. ही माहिती केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अधिकारीक संकेतस्थळावरून जाहीर केली आहे. सदर भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
आपणास जर या भरतीसाठी अर्ज करावयाचा असेल तर, त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता,वयाची अट, अर्ज फी, मिळणारा पगार अर्जाची अंतिम मुदत आणि कशा प्रकारे करावा या बद्दलची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे.त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी ही माहिती काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा जेणेकरून कोणतीही अडचण येणार नाही.अर्ज करण्यासाठी 31 डिसेंबर 2025 ही शेवटची तारीख असेल.
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
अर्ज दिलेल्या संबंधित पोर्टल वर करावेत.सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2025 आहे.
अर्ज हा दिलेल्या तारखेपूर्वी सादर करावा नाहीतर अर्ज रिजेक्ट केला जाईल.
आवश्यक असल्यास अर्ज फी भरा आणि अर्ज सबमिट करा.
अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात pdf पहावी.
भरती संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज majhibharti.in ला भेट द्या.