Delhi Police Driver Bharti 2025 : SSC मार्फत दिल्ली पोलीस दलामध्ये ड्रायव्हर पदाची मेगा भरती जाहीर झाली आहे. या भरती मार्फत तब्बल 737 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी 12th उत्तीर्ण असलेल्या उमेदवाराकडून 15 ऑक्टोंबर 2025 (11:00 PM) पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करून या संधीचा फायदा घ्यावा.
SSC Delhi Police Driver Bharti 2025 साठी आपण जर अर्ज करत असाल तर यासाठी आवश्यक असणारी पात्रता, वयाची अट, अर्ज फी, अर्ज कसा करावा, नोकरी ठिकाण अशी सविस्तर माहिती या लेखामध्ये देण्यात आली आहे. उमेदवारांना सूचना आहे की अर्ज करण्या अगोदर सविस्तर जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
Delhi Police Driver Bharti 2025
| घटक | माहिती |
| भरती विभाग | SSC मार्फत दिल्ली पोलीस विभाग |
| भरती श्रेणी | केंद्र श्रेणी |
| एकूण जागा | 737 |
| पदाचे नाव | कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) पुरुष |
| नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
| पगार | 29200 ते 92300 रुपये |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
| अर्ज फी | General/OBC : ₹100/- [SC/ST/ExSM/महिला : फी नाही] |
| अधिकृत वेबसाईट | https://ssc.gov.in/ |
रिक्त पदाचा तपशील
| पद क्र. | पदाचे नाव | रिक्त जागा |
| 01 | कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) पुरुष | 737 |
Education Qualification For Delhi Police Driver Bharti 2025
◾शैक्षणिक पात्रता : उमेदवार हा 12th उत्तीर्ण असावा. अवजड वाहन चालवण्याचा परवाना असणे आवश्यक आहे.
Delhi Police Driver Bharti Age Limit
- किमान 21 ते कमाल 30 वर्षे
- वय 21 जुलै 2025 रोजी गणले जाईल.
Delhi Police Driver Recruitment 2025 Apply Online
- अर्ज स्वीकारण्याची पद्धत : ऑनलाईन
- अर्जाची शेवटची तारीख : 15 ऑक्टोबर 2025
- परीक्षा : डिसेंबर 2025/जानेवारी 2026
महत्वाच्या लिंक्स
| मूळ जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
अर्ज कसा करावा
- Staff Selection Commission च्या अधिकृत संकेतस्थळावरती क्लिक करा.
- नवीन उमेदवारांनी प्रथम OTR प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
- Login ID आणि password टाकून ओपन करा.
- त्यानंतर अर्ज लिंक शोधा व वैयक्तिक माहिती भरून घ्या.
- स्वतःच छायाचित्र अपलोड करा.
- त्यानंतर ऑनलाईन अर्ज शुल्क भरून अर्ज सबमिट करायचा आहे.
- ऑनलाईन सबमिट केल्या नंतर अर्जाची प्रिंट कॉपी करून घ्यावी.
- पुढील व्यवहारासाठी तुमचा लॉगिन आयडी उपयुक्त ठरणार आहे.
सूचना : Delhi Police Driver Bharti 2025 ही महत्त्वाची माहिती तुमच्या जवळचा मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळण्यास थोडीशी मदत होईल. अशाच नवनवीन नोकरीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या मराठमोळ्या माझी भरती या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.


