DRDO Bharti 2026 : शासकीय संरक्षण संशोधन आणि विकास क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी संबंधित अभियांत्रिकी शाखेतील पदवी किंवा निर्दिष्ट विषयातील एम.एस्सी. पदवी आवश्यक आहे. पात्र उमेदवारांसाठी वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता, वेतनमान तसेच इतर महत्त्वाच्या अटींची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. इच्छुकांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.
DRDO Bharti 2026, Defence Job 2026
• पदाचे नाव – सायंटीस्ट (Scientist)
• एकूण पदसंख्या – 33 जागा
• अर्ज सुरू होण्याची तारीख – 01 जून 2026
• अर्ज करण्याची अंतिम तारीख – 19 जून 2026
• वेतनमान – ₹67,700 ते ₹1,23,100 प्रति महिना
• नोकरीचा प्रकार – केंद्र/राज्य शासनाची सरकारी नोकरी
• अर्ज पद्धत – ऑनलाइन
• पात्र उमेदवारांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज करावा.
पदाचे नाव व पदसंख्येचा तपशील
• पद क्र. 1 – सायंटीस्ट “E” : 02 पदे
• पद क्र. 2 – सायंटीस्ट “D” : 11 पदे
• पद क्र. 3 – सायंटीस्ट “C” : 20 पदे
• एकूण पदसंख्या : 33 पदे
शैक्षणिक पात्रता व अनुभव
• पद क्र. 1 – सायंटीस्ट “E” प्रथम श्रेणीत B.E./B.Tech (Electronics & Communication / Industrial Engineering / Production / Mechanical)किमान 11 वर्षांचा संबंधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक.
• पद क्र. 2 – सायंटीस्ट “D” प्रथम श्रेणीत B.E./B.Tech (Computer Science / Opto Electronics / Aerospace / Mechanical / Physics Engineering) किंवा M.Sc. (Physics / Photonics)किमान 07 वर्षांचा संबंधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक.
• पद क्र. 3 – सायंटीस्ट “C” प्रथम श्रेणीत B.E./B.Tech (Chemical / Electrical / Civil / GIS / Remote Sensing / Pharmacology / Geomatics / Electronics / Chemical Engineering / Physical Oceanography)किमान 03 वर्षांचा संबंधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक.
DRDO Bharti 2026 Age Limit वयोमर्यादा
• वयाची गणना : 19 जून 2026 रोजी
• अनुसूचित जाती/जमाती (SC/ST) उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत 05 वर्षांची सूट
• इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत 03 वर्षांची सूट
- पद क्र. 1 – सायंटीस्ट “E” : 45 वर्षांपर्यंत
- पद क्र. 2 – सायंटीस्ट “D” : 45 वर्षांपर्यंत
- पद क्र. 3 – सायंटीस्ट “C” : 35 वर्षांपर्यंत
अर्ज शुल्क
• General / OBC / EWS प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क : ₹100/-
• SC / ST / PwBD (दिव्यांग) / महिला उमेदवारांसाठी अर्ज शुल्क : शुल्क नाही.
• अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावे लागेल.
वेतनमान (Salary)
- पद क्र. 1 – सायंटीस्ट “E” : ₹1,23,100/- प्रति महिना
- पद क्र. 2 – सायंटीस्ट “D” : ₹78,800/- प्रति महिना
- पद क्र. 3 – सायंटीस्ट “C” : ₹67,700/- प्रति महिना
- निवड झालेल्या उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार इतर भत्ते व सुविधा देखील लागू राहतील.
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत (All India Jobs)
अर्जाची पद्धत – ऑनलाइन (Online Jobs) पद्धतीने
महत्त्वाच्या तारखा (Important Dates)
• अर्ज सुरू होण्याची तारीख : 01 जून 2026
• अर्ज करण्याची अंतिम तारीख : 19 जून 2026
• परीक्षा दिनांक : नंतर जाहीर करण्यात येईल
• प्रवेशपत्र (Admit Card) : परीक्षेच्या 08 दिवस अगोदर उपलब्ध करून दिले जाईल
• उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी अद्ययावत माहिती तपासत राहावे.
DRDO Bharti 2026 Important Links
| जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
अर्ज कसा करावा? (How To Apply?)
• या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी नवीन नोंदणी (Registration) करणे आवश्यक आहे.
• अर्ज भरण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा. जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता, अनुभव, पदनिहाय अटी, नोकरीचे ठिकाण आणि इतर महत्त्वाची माहिती दिलेली आहे.
• आपल्या पात्रतेनुसार योग्य पद निवडूनच अर्ज प्रक्रिया सुरू करा.
• अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती अचूक, सत्य आणि पूर्ण भरावी. चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केला जाऊ शकतो.
• अर्ज करताना आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करावी. उमेदवाराकडे प्रमाणपत्रे व गुणपत्रके (Marksheet) असणे आवश्यक आहे.
• गुण, उत्तीर्ण होण्याचे वर्ष आणि इतर तपशील कागदपत्रांप्रमाणेच नमूद करावेत.
• अर्ज पूर्ण भरल्यानंतर सर्व माहिती पुन्हा एकदा तपासून खात्री करावी.
• ज्या उमेदवारांना अर्ज शुल्क लागू आहे त्यांनी इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा इतर उपलब्ध ऑनलाइन माध्यमांद्वारे शुल्क भरावे.
• शुल्कमुक्त प्रवर्गातील उमेदवार आणि महिला उमेदवारांनी अर्जातील सर्व माहिती तपासून अर्ज अंतिम स्वरूपात सादर करावा.
• अर्ज यशस्वीरित्या सादर झाल्यानंतर त्याची प्रिंट किंवा PDF प्रत जतन करून ठेवावी.
• भविष्यात प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी आणि इतर प्रक्रियांसाठी अर्जाची प्रत उपयुक्त ठरेल.
सूचना : ही वेबसाईट कोणत्याही शासकीय विभागाशी संलग्न नाही. येथे दिलेली माहिती केवळ माहिती व शैक्षणिक उद्देशासाठी आहे. अचूक माहितीसाठी कृपया अधिकृत संकेतस्थळास भेट द्या.आम्ही निघालेल्या नोकरी भरती व जाहिराती विषयी माहिती देतो.


