IB Bharti 2025 : केंद्रीय गुप्तचर विभागात ACIO Tech पदासाठी भरती निघाली आहे.GATE उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही एक नामी संधी आहे. यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्यासाठी 16 नोव्हेंबर 2025 पर्यंत मुदत असेल त्यामुळे जराही विलंब न करता आजच आपला अर्ज करा. नियुक्त उमेदवारास केंद्र शासनाची दर्जेदार वेतनश्रेणी देण्यात येईल. आणि इतर भत्तेही मिळतील. चला तर मग जाणून घेऊया या भरती विषयीची अधिकची माहिती.
भरतीचा संक्षिप्त तपशील
| विभागाचे नाव | केंद्रीय गुप्तचर विभाग (IB) |
| जाहिरात वर्ष | 2025 |
| एकूण पदसंख्या | 258 |
| पदाचे नाव | Assistant Central Intelligence Officer Grade-II / Tech (ACIO-II/Tech) |
| अर्ज पद्धती | ऑनलाईन |
| अर्जाची शेवटची तारीख | 16.11.2025 |
IB Bharti 2025 पद निहाय तपशील
| पद क्र. | पदाचे नाव | पात्रता |
| 01 | Assistant Central Intelligence Officer Grade-II / Tech (ACIO-II/Tech) | GATE (2023, 2024 किंवा 2025) मध्ये EC किंवा CS कोड मध्ये पात्र गुण मिळवलेले असावेत. |
- B.E./B.Tech. (Electronics / Electronics & Telecommunication / Electronics & Communication / Electrical & Electronics / IT / Computer Science / Computer Engineering / Computer Science & Engineering)किंवा
- M.Sc. (Electronics / Computer Science / Physics with Electronics / Electronics & Communication)किंवा
- Master of Computer Applications (MCA)
- Computer Science किंवा Electronics शाखेतील विद्यार्थी पात्र ठरतील.
IB Bharti 2025 Age Limit वयाची अट
- किमान 18 वर्षे
- कमाल 27 वर्षे (16.11.2025 पर्यंत)
वय शिथिलता
- OBC साठी – 3 वर्षे
- SC/ST साठी – 5 वर्षे
- शासन नियमानुसार इतर सवलती लागू होतील.
IB Recruitment 2025 अर्ज फी
| वर्ग | फी |
| सर्व उमेदवार | रु.100/- शुल्क |
| UR,EWS,ओबीसी (पुरुष) | रु.200/- शुल्क (100 रु. परीक्षा फी +100 रु. प्रक्रिया फी) |
| SC/ST,महिला आणि ESM | रु.100/- शुल्क |
IB Bharti 2025 परीक्षा पद्धती
- GATE स्कोअर (750 गुण) – पात्र उमेदवारांची निवड
- Skill Test (250 गुण) – तांत्रिक व प्रॅक्टिकल स्वरूपाची परीक्षा
- मुलाखत (175 गुण)
महत्वाच्या तारखा
- अर्ज सुरू दिनांक : 25 ऑक्टोबर 2025
- अर्जाची अंतिम दिनांक : 16 नोव्हेंबर 2025
- फी भरण्याची अंतिम दिनांक : 18 नोव्हेंबर 2025
| अधिकृत अधिसूचना (pdf) | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
महत्वाच्या सूचना :
- वरील पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज फक्त ऑनलाईन स्वरूपात स्वीकारले जातील.
- एकच अर्ज सादर करावा एकापेक्षा जास्त अर्ज रद्द केले जातील.
- अर्ज भरताना महत्वाची कागदपत्रे स्कॅन करून आपलोड करा.
- अर्ज करण्यापूर्वी जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करा.
- आवश्यक अर्ज फी भरा आणि अर्ज सबमिट करा.
भरती संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज majhibharti.in ला भेट द्या.


