Income Tax Department Bharti 2026| सरकारी नोकरीची संधी! आयकर विभागात भरती; फक्त हवी ही पात्रता…

Income Tax Department Bharti 2026 : मित्रांनो 10th/12th तसेच क्रीडा क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेल्या उमेदवारांना सरकारी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. भारत सरकारच्या महसूल विभागांतर्गत असलेले आयकर विभाग (Imcome Tax Department Mumbai) अंतर्गत क्रीडा कोठ्या अंतर्गत विविध पदांची भरती सुरू झाली आहे.

या भरती मार्फत स्टेनोग्राफर ग्रेड II, Tax Assistant आणि मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) या पदांसाठी 97 रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज प्रक्रिया 07 जानेवारी 2026 पासून सुरू झाली असून, ती 31 जानेवारी 2026 पर्यंत सुरू असणार आहे. उमेदवारांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता आजच आपला अर्ज भरा आणि या संधीचा फायदा घ्या.

Income Tax Department Bharti 2026 Vacancy Details

पदांची माहिती:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
01स्टेनोग्राफर ग्रेड II12
02Tax Assistant47
03मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)38

एकूण पदे : सदर भरती मार्फत एकूण 97 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

Income Tax Department Bharti 2026 Education Qualification शैक्षणिक पात्रता

1. पद क्र.1 : या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्डामधून 12th उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

2. पद क्र.2 : या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

3. पद क्र.3 : या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्डामधून 10th उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Income Tax Department Mumbai Bharti 2026 Age Limit

वयाची अट:

  • स्टेनोग्राफर ग्रेड II व Tax Assistant पदासाठी वयाची अट 18 ते 27 वर्षे असावे.
  • मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी 18 ते 25 वर्षे
  • खुला प्रवर्ग : 05 वर्षे सूट
  • अनुसूचित जाती/जमाती : 10 वर्षे सूट

निवड प्रक्रिया

  • क्रीडा कामगिरीच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
  • स्टेनोग्राफर ग्रेड II या पदासाठी कौशल्य चाचणी घेतली जाईल.
  • Tax Assistant या पदासाठी डेटा एंट्री कौशल्य चाचणी घेतली जाईल.
  • कागदपत्रे पडताळणी
  • वैद्यकीय तपासणी

मिळणारा पगार

  • स्टेनोग्राफर ग्रेड II व Tax Assistant पदासाठी ₹.25,500 ते ₹.81,100 इतका पगार देण्यात येईल.
  • मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी ₹.18,000 ते 56,900 इतका पगार देण्यात येईल.

अर्ज फी : या भरतीसाठी ₹.200/- अर्ज शुल्क आकारण्यात येणार आहेत.

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरू दिनांक07 जानेवारी 2026
अर्जाची शेवटची तारीख31 जानेवारी 2026

महत्वाच्या लिंक्स

📝 जाहिरात pdfइथे क्लिक करा
💻 ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

महत्वाच्या सूचना

  • सदरील भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अधिकृत वेबसाईटला भेट द्या आणि ऑनलाईन अर्ज भरा.
  • आवश्यक ती कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत.
  • आवश्यक ती अर्ज फी भरून अर्ज सबमिट करा.
  • सबमिट केलेल्या अर्जाची एक प्रत काढून जवळ ठेवा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2026 आहे.
  • एका उमेदवाराने एकच अर्ज सादर करावा एकापेक्षा जास्त अर्ज सादर केल्यास अर्ज बाद केला जाईल.
  • अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात pdf पहावी.

भरती संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज majhibharti.in ला भेट द्या.

Leave a Comment