Indian Army TES Bharti 2025 : मित्रांनो भारतीय सैन्य दलात नोकरी मिळवण्याची एक सुवर्णसंधी चालून आली आहे. सध्या भारतीय सैन्य दलात भारतीय सैन्य 10+2 टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स 55 (जुलै 2026) साठी भरतीची घोषणा करण्यात आली आहे. ही नोटिफिकेशन अधिकृत वेबसाईट वरून प्रकाशित करण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 नोव्हेंबर 2025 पर्यंत आहे.
Indian Army TES Bharti 2025 साठी 12th उत्तीर्ण उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील. त्यामुळे जराही वेळ न दवडता आजच आपला अर्ज भरा आणि या संधीचा फायदा घ्या. भरतीसाठी अर्ज कसा करायचा? पात्रता काय असेल, वयाची अट, नोकरीचे ठिकाण, परीक्षा फी अशी सविस्तर माहिती या लेखामध्ये दिली आहे. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.
⚠️ सूचना : भरतीचा अर्ज करण्यापूर्वी जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचून मगच करावा. अन्यथा होणाऱ्या नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.
Indian Army TES Bharti 2025 Notification
| भरती विभाग | भारतीय सैन्य दलात |
| भरती श्रेणी | केंद्र श्रेणी |
| एकूण जागा | 90 जागा |
| अर्ज पद्धती | ऑनलाईन |
| अर्जाची शेवटची तारीख | 13 नोव्हेंबर 2025 |
| वयाची अट | जाहिरात पहावी |
Indian Army TES Vacancy 2025
| पदाचे नाव | रिक्त जागा |
| 10+2 टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स | 090 पदे |
Indian Army TES Bharti Education Qualification
शैक्षणिक पात्रता : (i) अर्जदार हा 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण PCM (Physics, Chemistry and Mathematics) (ii) JEE (Mains) 2025 मध्ये उपस्थित असणे आवश्यक आहे.
वयाची अट : अर्जदाराचा जन्म हा 02 जानेवारी 2007 ते 01 जानेवारी 2010 च्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
मिळणारा पगार : नियुक्त उमेदवारास मासिक 56 हजार 100 ते 01 लाख 77 हजार पाचशे इतके मासिक वेतन दिले जाईल.(सविस्तर माहितीसाठी pdf पहावी.)
महत्वाच्या लिंक्स
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
Indian Army TES Bharti 2025 Apply Online
अर्ज स्वीकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने
अर्ज सुरू दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 नोव्हेंबर 2025
परीक्षा फी : लागू नाही.

भरतीसाठी अर्ज कसा करावा?
- सदरील भरतीसाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक पुढे दिली आहे. त्यावर तुम्हाला तुमचा अर्ज सादर करायचा आहे.
- अर्ज सादर करताना सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. आणि मगर अर्ज सादर करा.
- त्याबद्दलची सर्व सविस्तर माहिती पाहण्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात एकदा काळजीपूर्वक वाचा.
- अर्ज हा दिलेल्या तारखेच्या आधी सादर करा जेणेकरून तुमचं अर्ज रीजेक्ट होणार नाही.
- अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 नोव्हेंबर 2025 आहे.


