Janta Sahakari Bank Bharti 2026| जनता सहकारी बँक भरती; शिपाई पदासाठी करा अर्ज! पात्रता 10th उत्तीर्ण

Janta Sahakari Bank Bharti 2026 : मित्रांनो तुमची जर बँकेत नोकरी इच्छा असेल आणि ती नोकरी तुम्ही शोधत असाल तर, हा लेख तुमच्यासाठी आहे. सातारा जिल्ह्यातील प्रतिष्ठित सहकारी बँक असलेल्या जनता सहकारी बँकेत शिपाई पदासाठी भरती निघाली आहे. या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी आपणास 07 मार्च 2026 अखेर अर्ज करावा लागेल. बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जनता सहकारी बँक भरतीसाठी खाली आपणास भरती बद्दलची आवश्यक माहिती म्हणजेच शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अर्ज फी, अर्ज करण्याची प्रक्रिया मिळणारा पगार अशी सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.अर्ज करण्याअगोदर अर्जदाराने दिलेली जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे.

Janata Sahakari Bank Satara Recruitment 2026 offers Peon vacancies for graduates seeking a stable banking career. This opportunity is ideal for candidates looking for banking sector jobs, clerk vacancy 2026, high salary bank jobs, and private bank recruitment in Maharashtra. Eligible applicants must complete the application process before the prescribed last date.

Janta Sahakari Bank Satara Bharti 2026 Notification

घटकमाहिती
भरती संस्थाजनता सहकारी बँक सातारा
भरतीचे नावजनता सहकारी बँक सातारा भरती 2026
पदाचे नावशिपाई
एकूण पदे75
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
निवड प्रक्रियालेखी परीक्षा/मुलाखत

Janta Sahakari Bank Bharti 2026 Vacancies

पदाचे नावपद संख्यापात्रता
शिपाई7510th उत्तीर्ण

Janta Sahakari Bank Bharti 2026 Age Limit

वयाची अट : किमान 21 वर्षे आणि कमाल 33 वर्षे असावे.(आरक्षित प्रवर्गाना शासनाच्या नियमानुसार वयात सवलत दिली जाई.)

Janta Sahakari Bank Bharti 2026 Apply Online

  • अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन पद्धतीने
  • अर्जाची शेवटची तारीख : 07 मार्च 2026
  • अर्ज फी : Rs. 826/- (GST Included)+ Applicable Bank Charges.

ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया

  • अधिकृत भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
  • ऑनलाइन अर्ज पोर्टलवर जा आणि आवश्यक ती वैयक्तिक व शैक्षणिक माहिती भरा.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्ज शुल्क (लागू असल्यास) भरा व अर्ज सबमिट करून प्रिंट आउट जतन करा.

सदरील भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

भरतीच्या महत्वाच्या लिंक्स

📃 जाहिरात PDFCLICK HERE
💻 ऑनलाईन अर्जCLICK HERE
🌐 अधिकृत वेबसाईटCLICK HERE

सूचना : ही वेबसाईट कोणत्याही शासकीय विभागाशी संलग्न नाही. येथे दिलेली माहिती केवळ माहिती व शैक्षणिक उद्देशासाठी आहे. अचूक माहितीसाठी कृपया अधिकृत संकेतस्थळास भेट द्या.आम्ही निघालेल्या नोकरी भरती व जाहिराती विषयी माहिती देतो.

Leave a Comment