JNV Latur Bharti 2025 : लातूर जिल्ह्यातील तरुणांसाठी एक नामी संधी चालून आली आहे.जवाहर नवोदय विद्यालय लातूर मध्ये विविध पदांची भरती निघाली आहे. या भरती मार्फत समुपदेशक, योग संरचना, स्वसंरक्षण प्रशिक्षक, क्रीडा शिक्षक/प्रशिक्षक, नृत्य तज्ञ आणि संगीत तज्ञ ही पदे भरली जातील. यासाठी पात्र उमेदवारांनी 24 सप्टेंबर 2025 रोजी मुलाखतीसाठी हजर राहावे. उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
ठिकाण : पीएम श्री शाळा, जवाहर नवोदय विद्यालय, लातूर – 413531.
सूचना : उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर वेळेत पोहोचून आवश्यक मूळ कागदपत्रांसह (शैक्षणिक प्रमाणपत्रे, अनुभव प्रमाणपत्रे, ओळखपत्र, पासपोर्ट साइज फोटो) हजर राहावे.