Kolhapur Mahanagapalika Bharti 2026 : मित्रांनो तुम्ही जर तुमच्या जवळच्या शहरात नोकरी शोधत असाल तर, कोल्हापूर महानगरपालिकेत सध्या विविध पदांची भरती निघाली आहे. या भरती मध्ये अ, ब, क संवर्गातील पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी 13 एप्रिल 2026 ही शेवटची तारीख आहे.अर्ज करण्याअगोदर जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.
भरतीचा थोडक्यात तपशील
| घटक | तपशील |
| भरती संस्था | कोल्हापूर महानगरपालिका |
| एकूण पदे | नमूद नाहीत |
| पदाचे नाव | अ, ब, क संवर्गातील पदे |
| अर्ज पद्धत | ऑफलाईन |
| नोकरी ठिकाण | कोल्हापूर |
| वयाची अट | 65 वर्षापर्यंत |
Kolhapur Mahanagapalika Bharti 2026
शैक्षणिक पात्रता:
- अधिकारी शासन सेवेतून गट-अ किंवा गट-ब (राजपत्रित पदावरुन) निवृत्त झालेले असावेत.
- सेवानिवृत्तीच्या दिनांकास सहाव्या वेतन आयोगानुसार कमाल ग्रेड वेतन ५४०० किंवा सातव्या वेतन आयोगानुसार कमाल वेतनस्तर एस-२० असावा.
- सेवेत असताना किंवा सेवानिवृत्त होताना/झाल्यावर त्यांच्याविरुध्द विभागीय चौकशी/न्यायीक कार्यवाही झालेली नसावी.
- शारीरिक, मानसिक आरोग्याच्यादृष्टीने सक्षम असावेत. (जिल्हा शल्य चिकित्सक) यांचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक.५) चौकशीच्या कामात व्यत्यय येईल अशा इतर सेवेत/व्यवसायात गुंतलेले नसावेत.
निवड प्रक्रिया : टेस्ट आणि मुलाखत
Kolhapur Mahanagapalika Bharti 2026 महत्वाचे टप्पे
📌 अर्ज सुरू दिनांक : 04 मार्च 2026 पासून
📌 अर्जाची शेवटची तारीख : 13 एप्रिल 2026
📌 परीक्षा/मुलाखत : विभागानुसार
महत्वाच्या सूचना
✔️ देण्यात आलेली जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचा.
✔️ भरतीची अधिकृत अधिसूचना डाउनलोड करा.
✔️ अर्ज फॉर्म नीट आणि काळजीपूर्वक भरा.
✔️ फॉर्म सोबत आवश्यक कागदपत्रे जोडा.
✔️ अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवा.
✔️ अर्ज फी खुला लागू असेल तर भरा.
✔️ अर्जाची शेवटची तारीख 13 एप्रिल 2026 आहे.
✔️ अधिक माहितीसाठी जाहिरात pdf वाचा.
अर्ज सादर करण्याचा पत्ता : ब्युरो ऑफिस, कोल्हापूर महानगरपालिका मेन बिल्डींग इथे अर्ज करावा.
Kolhapur Mahanagapalika Bharti 2026 PDF
| जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
सूचना : ही वेबसाईट कोणत्याही शासकीय विभागाशी संलग्न नाही. येथे दिलेली माहिती केवळ माहिती व शैक्षणिक उद्देशासाठी आहे.
अचूक माहितीसाठी कृपया अधिकृत संकेतस्थळास भेट द्या.आम्ही निघालेल्या नोकरी भरती व जाहिराती विषयी माहिती देतो.




