Maha Metro Bharti 2025 : महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कार्पोरेशनतर्फे विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. Maha Metro Bharti 2025 अंतर्गत उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आली असून, इच्छुकांनी वेळेत अर्ज करणे आवश्यक आहे. अर्जाची अंतिम तारीख 10 ऑक्टोबर 2025 निश्चित करण्यात आली आहे.
या भरतीत आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व रिक्त पदांची माहिती अधिकृत अधिसूचनेत देण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व नियम व अटी नीट वाचून घ्याव्यात. योग्य तयारी करून ही सुवर्णसंधी साधा. सरकारी नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही मोठी संधी असून इच्छुकांनी ही भरती नक्की गमावू नये.
🔔 सूचना : भरतीचा अर्ज करण्यापूर्वी देण्यात आलेली जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा. अन्यथा होणाऱ्या नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.
Maha Metro Bharti 2025 भरतीची माहिती
भरती विभाग : महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड
भरतीचे नाव : महा मेट्रो रेल भरती 2025
भरतीची श्रेणी : केंद्र सरकारी नोकरी
नोकरीचे ठिकाण : नागपूर, महाराष्ट्र
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2025
भरण्यात येणारी एकूण पदे : 33
भरली जाणारी पदे : मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (सिग्नलिंग) ई-7, उप महाव्यवस्थापक (जमीन मुद्रीकरण) ई-3, उप महाव्यवस्थापक (सुरक्षितता आणि प्रशिक्षण) ई-3, उप महाव्यवस्थापक (ई ऍण्ड एम) ई-3, विभाग अभियंता (ई ऍण्ड एम) एस-3, विभाग अभियंता (सिग्ग्रलिंग) एस-3, विभाग अभियंता (टेलिकॉम ऍण्ड एएफसी) एस-3, विभाग अभियंता (विद्युत पुरवठा) एस-3, विभाग अभियंता (ओएचई / टीआरडी) एस-3, विभाग अभियंता (आय टी) एस-3.
Maha Metro Bharti 2025 Education Qualification
शैक्षणिक पात्रता : Full time B.E./ B. Tech. / MBA in relevant subject (सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी.)
Maha Metro Bharti Age Limit
वयाची अट : 57 वर्षापर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
मिळणारे वेतन : नियुक्त उमेदवारास ₹.40,000 मासिक वेतन मिळेल.
Maha Metro Bharti 2025 Apply Offline
- अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया : ऑफलाईन (स्पीड पोस्ट मार्फत) या पद्धतीने अर्ज करावा.
- अर्जाची शेवटची तारीख : 10 ऑक्टोबर 2025
- अर्जाची फी : अर्ज फी लागू नाही.
अर्ज सादर करण्याचा पत्ता : महाव्यवस्थापक (HR), महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, जिल्हा न्यायालय मेट्रो स्टेशन, न्यायमूर्ती रानडे कॉर्पोरेशन लिमिटेड, जिल्हा न्यायालय मेट्रो स्टेशन, न्यायमूर्ती रानडे पथ, पुणे 411005.
Maha Metro Bharti 2025 महत्त्वाच्या लिंक
भरतीची जाहिरात PDF 👉 इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट👉 इथे क्लिक करा
भरतीसाठी अर्ज कसा करावा?
- सदरील भरतीसाठी उमेदवारांना अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज दाखल करण्याचा पत्ता वरती देण्यात आला आहे.
- अर्ज संबंधित पत्त्यावरती करावेत.
- अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावीत.
- अर्ज दिलेल्या मुदती मध्येच करावेत. त्यानंतर आलेले अर्ज नाकारण्यात येतील.
- अर्ज 10 ऑक्टोबर 2025 पर्यंत करावेत.
- अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात PDF पहावी.





