MAHATRANSCO Bharti 2025
महाराष्ट्र राज्यामधील वीज पारेषण क्षेत्रातील सर्वात मोठी असणारी कंपनी महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी लिमिटेड (MAHATRANSCO) अंतर्गत वाळूज, छ. संभाजीनगर येथे विविध पदांची भरती निघाली आहे. यामध्ये अप्रेंटिस (शिकाऊ) पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. 10th उत्तीर्ण व ITI वीजतंत्री ट्रेड असलेल्या तरुणांसाठी ही एक नामी संधी आहे. या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी तुम्ही आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करू शकता. अर्ज करण्याच्या सर्व सूचना आपणास खाली सविस्तरपणे देण्यात आले आहे.
⚠️सूचना : भरतीचा अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे. अन्यथा होणाऱ्या नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.
महाराष्ट्र राज्य वीज पारेषण भरती 2025
भरती विभाग – 400 केव्ही ग्रहण केंद्र विभाग, वाळूज, छ. संभाजीनगर येथे
भरती संस्था – महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी लिमिटेड (MAHATRANSCO)
एकूण जागा – 08
अर्ज प्रक्रिया – ऑनलाईन नोंदणी
ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख – 22 डिसेंबर 2025
MAHATRANSCO Bharti 2025 Vacancy Details
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | शिकाऊ उमेदवार – वीजतंत्री (Apprentice – Electrician) | 08 पदे |
Eligibility Criteria For MAHATRANSCO Bharti 2025
| शैक्षणिक पात्रता | 10th उत्तीर्ण आणि ITI (वीजतंत्री / Electrician Trade) मध्ये NCVT प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. |
| वयाची अट | 18 ते 38 वर्ष (SC/ST 05 वर्षे सूट) |
| निवड प्रक्रिया | अर्ज छाननी/चाचणी किंवा मुलाखत |
| Online नोंदणी पोर्टल | इथे क्लिक करा |
| जाहिरात pdf | इथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
MAHATRANSCO Recruitment 2025 Apply Online
- अर्ज प्रक्रिया – ऑनलाईन नोंदणी (Apprenticeship Portal वर) + हार्ड कॉपी सादर करणे.
- ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख : 22 डिसेंबर 2025
- आस्थापना कोड – E05202700377 (400 केव्ही ग्रहण केंद्र विभाग वाळूज)
हार्ड कॉपी सादर करण्याची शेवटची तारीख – 29 डिसेंबर 2025
हार्ड कॉपी पाठवण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता, ४०० केव्ही ग्रहण केंद्र विभाग, वाळूज, छत्रपती संभाजीनगर इथे अर्ज करावा.
महत्वाच्या सूचना:
- ऑनलाईन नोंदणी उमेदवारांनी सर्वप्रथम भारत सरकारच्या अधिकृत अप्रेंटिसशिप पोर्टल (Official Apprenticeship Portal) वर नोंदणी करणे आवश्यक आहे.
- हार्ड कॉपी सादर करणे ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर, त्याची प्रिंट आऊट (Hard Copy) काढून आवश्यक कागदपत्रांसह खालील पत्त्यावर शेवटच्या तारखेपूर्वी पाठवणे अनिवार्य आहे हे लक्षात घ्या.
भरती संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज majhibharti.in ला भेट द्या.


