MESCO Bharti 2025| महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्या. पुणे येथे विविध पदांची भरती; असा करा अर्ज

MESCO Bharti 2025 : मित्रांनो महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ (MESCO) ने नवीन भरतीची घोषणा केली आहे. ‘मेस्को’ मध्ये नवीन विविध पदांची भरती सुरू झाली आहे. त्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. सदर भरती प्रक्रिया ही पूर्णपणे पारदर्शक असून, निवड झालेल्या उमेदवारांना मुंबई,पुणे, सातारा अशा ठिकाणी नोकरी मिळणार आहे.

सदर भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची 19 डिसेंबर 2025 पर्यंत आहे. त्यामुळे जराही वेळ न घालवता आजच आपला अर्ज भरा आणि या संधीचा फायदा घ्या. अर्ज करण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट,अर्ज फी,पगार आणि इतर महत्त्वाचा तपशील सविस्तरपणे खाली देण्यात आला आहे. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला दिला जातो.

MESCO Bharti 2025 Notification

घटकमाहिती
भरती विभागमहाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ (MESCO)
भरती प्रकारसरकारी क्षेत्राशी निगडीत
एकूण जागा08 पदे
अर्ज प्रक्रियाई-मेल/ऑफलाईन पद्धतीने
वयाची अट58 वर्ष
पगारनियमानुसार

MESCO Bharti 2025 Vacancy Details

पदाचे नाव – व्यवस्थापक, एमटीएस (मल्टी टास्किंग स्टाफ), नंबरिंग मशीन ऑपरेटर कम बाइंडर, लिपिक ही पदे भरण्यात येणार आहेत.

पद क्र.पदाचे नावपद संख्या
01व्यवस्थापक03
02एमटीएस (मल्टी टास्किंग स्टाफ)01
03नंबरिंग मशीन ऑपरेटर कम बाइंडर01
04लिपिक03

Education Qualification For MESCO Pune Bharti 2025

पद क्र.पदाचे नावपात्रता
01व्यवस्थापकउमेदवार सशस्त्र सेना दलातील माजी सैनिक असावा.
02एमटीएस (मल्टी टास्किंग स्टाफ)उमेदवार सशस्त्र सेना दलातील माजी सैनिक असावा, उमेदवार १० पास असावा किंवा आय टी आय उत्तीर्ण झालेला असावा.
03नंबरिंग मशीन ऑपरेटर कम बाइंडरउमेदवार सशस्त्र सेना दलातील माजी सैनिक असावा, उमेदवार १० पास असावा किंवा आय टी आय उत्तीर्ण झालेला असावा.
04लिपिकउमेदवार सशस्त्र सेना दलातील माजी सैनिक असावा, अकाऊंटिंग, एमएस-ऑफिस, मराठी आणि इंग्रजी टायपिंगचे मूलभूत ज्ञान अपेक्षित आहे.

MESCO Bharti 2025-अर्ज प्रक्रिया

अर्ज पद्धती – Online ई-मेल/ऑफलाईन पद्धतीने

अर्ज पाठवण्याचा ई-मेल पत्ता –

  • (क) मेस्को मुख्यालय, पुणे – contact@mescoltd.co.in
  • (ख) कारगिल प्रिंटिंग प्रेस, सातारा – mca.satara@gmail.com
  • (ग) मेस्को क्षेत्रीय कार्यालय, मुंबई – ro-mumbai@mescoltd.co.in
  • (घ) मेस्को क्षेत्रीय कार्यालय, पुणे – ro-pune@mescoltd.co.in

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता –

  • व्यवस्थापक – मेस्को एचआर मॅनेजर “रायगड” बिल्डिंग, राष्ट्रीय युद्ध स्मारकासमोर, घोरपडी, पुणे 411001, एमटीएस आणि मेस्को एंटरप्रायझेसला बाइंडरसाठी, टीसीपीसी कॉम्प्लेक्स, करंजे नाका, सातारा 415002.
  • लिपिक – कर्नल मदन कृष्ण सावंत (निवृत्त), प्रादेशिक व्यवस्थापक, मेस्को लिमिटेड मुंबई प्रादेशिक कार्यालय, लष्करी मुलांचे वसतिगृह, सतीश प्रधान ज्ञानसाधना कॉलेजच्या मागे धर्मवीर नगर, नौपाडा, जिल्हा – ठाणे (पश्चिम) – 400603.

महत्वाचे दुवे

जाहिरात pdfCLICK HERE
अधिकृत वेबसाईटCLICK HERE

अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख – 19 डिसेंबर 2025

How To Apply For MESCO Pune Bharti 2025

  • सदरील भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन (ई-मेल)/ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जदाराने दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज करावेत.
  • अर्ज करण्यापूर्वी जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 डिसेंबर 2025 पर्यंत आहे.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात pdf पहावी.

भरती संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज majhibharti.in ला भेट द्या.

Leave a Comment