MPF Ambarnath Bharti 2025 : मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरीत 135 जागांची भरती निघाली आहे. या भरती मार्फत विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याचा पत्ता आणि तारीख पुढे देण्यात आली आहे. इतर माहितीसाठी उमेदवारांनी देण्यात आलेली जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा.
MPF Ambarnath Bharti 2025 Notification
| घटक | तपशील |
| भरती विभाग | मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी अंबरनाथ |
| भरती श्रेणी | सरकारी नोकरी |
| एकूण जागा | 135 |
| अर्ज पद्धती | ऑफलाईन पद्धतीने |
| नोकरी ठिकाण | अंबरनाथ (ठाणे) |
| अर्ज फी | फी नाही |
MPF Ambarnath Job Vacancy 2025
एकूण रिक्त जागा –135
| पद क्र. | पदाचे नाव | ट्रेड/विषय | पद संख्या |
| 01 | ज्युनिअर टेक्निशियन | टर्नर, मशिनिस्ट, फिटर, इलेक्ट्रॉनिक फिटर, इलेक्ट्रिक फिटर ,मिलराईट,एक्सामिनर | 130 |
| पद क्र. | पदाचे नाव | ट्रेड/विषय | पद संख्या |
| 01 | ज्युनियर मॅनेजर | एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरिंग | 01 |
| पद क्र. | पदाचे नाव | ट्रेड/विषय | पद संख्या |
| 01 | डिप्लोमा टेक्निशियन | इलेक्ट्रॉनिक्स,टूल डिझाइन | 03 |
| पद क्र. | पदाचे नाव | ट्रेड/विषय | पद संख्या |
| 01 | ज्युनियर टेक्निशियन | मेकॅनिकल | 01 |
शैक्षणिक पात्रता : लवकर जाहीर करण्यात येणार आहे.
वयाची अट : लवकर जाहीर करण्यात येणार आहे.
अर्ज फी : फी लागू नाही.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Chief General Manager, Machine Tool Prototype Factory, A Unit of AVNL, Govt. of India Enterprise Ambarnath Dist – Thane, Maharashtra, Pin: 421 502. इथे अर्ज करावा.
नोकरी स्थळ : अंबरनाथ (ठाणे)
अर्ज पद्धती : ऑफलाईन पद्धतीने
अर्जाची शेवटची तारीख : 21 नोव्हेंबर 2025
महत्वाच्या लिंक्स
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
महत्वाच्या सूचना :
- उमेदवारांना अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याचा पत्ता वरती दिला आहे.
- अर्ज भरत असताना सर्व माहिती अचूक भरावी, अन्यथा अर्ज बाद होऊ शकतो.
- अर्ज करण्यासाठी कोणतीही फी लागू नाही.
- अर्ज हा दिलेल्या मुदतीत करावा. 21 नोव्हेंबर 2025 नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- सविस्तर माहितीसाठी जाहिरात pdf पहावी.
टीप : MPF Ambarnath Bharti 2025 ही माहिती लगेच तुमच्या गरजू मित्रांना पाठवा जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळण्यास थोडीशी मदत होईल. रोज नवीन भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या majhibharti.in ला भेट द्या.


