MSF Bharti 2026| महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये विविध पदांची भरती

MSF Bharti 2026 : नमस्कार मित्रांनो सध्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये विविध पदांची भरती निघाली आहे. या भरतीची तशी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी 12 मार्च 2026 अखेर आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करावेत. अर्ज सादर करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Maharashtra State Security Corporation Recruitment 2026 offers aspiring candidates a chance to join the State Security Force with competitive pay, job security, and growth prospects. MSSC serves as a critical government organization focused on security and protection services across Maharashtra, providing stable employment in the government sector.

MSSC Bharti 2026 Notification

भरती संस्था : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ

भरती श्रेणी : राज्य श्रेणी

एकूण पदे : 07

अर्ज प्रक्रिया : ऑफलाईन पद्धतीने

MSF Bharti 2026 Vacancies

पदांची माहिती :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1सह संचालक / सुरक्षा पर्यवेक्षकीय अधिकारी – Retd. ACP02 पदे
2सुरक्षा पर्यवेक्षकीय अधिकारी05 पदे

Eligibility Criteria For MSF Bharti 2026

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगळी असल्याने दिलेली जाहिरात pdf पहावी.

वयाची अट: 28 फेब्रुवारी 2026 रोजी 61 वर्षे पेक्षा जास्त नसावे.

MSSC Bharti Salary Details

मिळणारा पगार : नियुक्त उमेदवारास महिना ₹.45,000 ते 50,000 मासिक वेतन देण्यात येईल.

MSF Bharti 2026 Apply Offline

अर्ज स्वीकारण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने

अर्जाची शेवटची तारीख : 12 मार्च 2026

अर्ज फी : कोणतेही अर्ज शुल्क आकारले नाहीत.

निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वारे

अर्ज पाठवण्याचा पत्ता : पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई, सेंटर – 1, 32 मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई 400 005 येथे अर्ज सादर करायचा आहे.

महत्वाच्या लिंक्स

📃 जाहिरात PDFइथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

महत्वाची सूचना:

  • सदरील भरतीसाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यासाठी पत्ता वरती देण्यात आला आहे.
  • अर्ज सादर करताना सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. आणि मगर अर्ज सादर करा. त्याबद्दलची सर्व सविस्तर माहिती पाहण्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात एकदा काळजीपूर्वक वाचा.
  • अर्ज हा दिलेल्या तारखेच्या आधी सादर करा जेणेकरून तुमचं अर्ज रीजेक्ट होणार नाही.

सूचना : ही वेबसाईट कोणत्याही शासकीय विभागाशी संलग्न नाही. येथे दिलेली माहिती केवळ माहिती व शैक्षणिक उद्देशासाठी आहे. अचूक माहितीसाठी कृपया अधिकृत संकेतस्थळास भेट द्या.आम्ही निघालेल्या नोकरी भरती व जाहिराती विषयी माहिती देतो.

Leave a Comment